P Varun Mulanchi Nave – प आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे – (Marathi Baby Boy Names Starting with P) प वरून मुलांची नावे व त्याचा अर्थ…
हल्ली प्रत्येक पालक आपल्या मुलासाठी छानसे, सुंदर, गोंडस नाव शोधत असतो. जर तुम्हीही एका मुलाचे पालक असाल व प या अक्षरावरून सुरु होणाऱ्या सुंदर नावांच्या शोधात असाल तर आम्ही अतिशय सुंदर आणि गोंडस नावांची यादी आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.
प या अक्षरापासून सुरु होणाऱ्या नावांत अतिशय प्रसिद्ध अशा काही व्यक्ती आहेत, त्यात प्रभास, पंकज त्रिपाठी, पृथ्वीराज कपूर, पुलकित सम्राट, पभू देवा यांचा समावेश होतो.
P Varun Mulanchi Nave
- प्रांशूळ – शंकराचे एक नाव, शंकराच्या हातातील त्रिशूळ
- प्रयंक – पर्वत
- प्रमसु – हुशार
- प्रियवदन – गोड चेहऱ्याचा
- प्रेम – प्रीती
- प्रेमकुमार – प्रेमी
- प्रेमनाथ – प्रेमाचा स्वामी
- प्रेमानंद – प्रेम हाच आनंद मानणारा
- प्रियंक – आवडता
- पंचम – निपुण
- पंडित – विद्वान, चतुर, तरबेज
- पंढरी – पंढरपूर
- पंढरीनाथ – श्रीविठ्ठल
- पुंडलिक – प्रसिद्ध विठ्ठल भक्त
- प्रबळ – शक्तिवान
- प्राधि – हुशार, बुद्धिवान
- प्रद्युम्न – कृष्णाचा मुलगा
- प्रहर्ष – हर्षासहित, आनंदी, प्रसिद्ध ऋषीचे नाव
- पीनाक – शिवाचे धनुष्य
- पिंगाक्ष – पिवळ्या रंगाचे डोळे असणारा
- पिंकय – नेहमी आनंदी असणारा, नेहमी आनंदी दिसणारा
- प्रबोध – जागृत, ज्ञानी
- प्राण – जीव
- पुलकित –
- प्रभास – पवित्र अग्नी
- प्रभाव – वर्चस्व
- प्रथम – पहिला
- प्रभात – सकाळ
- प्रसन –
- प्रहसीत – उल्हासित करणारा असा
- प्रज्ज्वल – प्रकाश, अति प्रकाश
- प्राकृत – पुरातन कालीन, पुरातन, जुना
- परिश्रृत – अत्यंत लोकप्रिय, प्रसिद्ध, नावाजलेला
- पावन –
- प्रभंजन – झंझावात
- पद्मराज –
- पल्लवित – उमलणे, अंकुरित
- पूर्वांस – चंद्र, पूर्ण चंद्र, पौर्णिमेचा चंद्र
- पूषण – सूर्य, सूर्याचे एक नाव
- पूवेंदन – नेता, सर्वांना एकत्र घेऊन चालणारा
- पूर्वित – पूर्ण पुरूष, पूर्ण, आधीचे
- प्रणक – जीवन देणारा, जिवीत
- परिमल – सुवास, सुगंध
- परीमित – पुरेशा प्रमाणात असलेला असा
- प्रकीर्ती – ख्याती
- प्रणव – भगवान विष्णू
- पोपटलाल –
- पार्थव –
- पार्थ –
- प्रेम – भावना
- पुरुषोत्तम – श्री रामाचे नाव
- पद्मेश – पद्माचा स्वामी
- पतंजली – एक थोर पंडित
- पुष्कर – कमळ, तलाव
- पृथ – ऋषिपुत्र
- पृथ्वीराज – एका राजाचे नाव
- पृथू – ऋषिपुत्र
- प्रेमल – प्रेमळ
- प्रेयस – प्रिय
- पथिन – यात्री, प्रवास करणारा
- पतोज – कमळ, कमळाचे फूल
- पतुश – हुशार, अत्यंत चालाख स्वभावाचा
- प्रतिक –
- प्रफुल्ल – टवटवीत,ताजा
- प्राकृत – पुरातन कालीन, पुरातन, जुना
- प्रलय – हिमालय, अमाप
- प्रमथ – हुशार, बुद्धिमान
- पुरू – विपुल, पुष्कळ
- पृथू – ऋषीचा पुत्र
- प्रज्वल – प्रकाश
- परमानंद – ब्रह्मानंद
- प्रथमेश – गणपती
- प्रणव – ओंकार
- प्राजक्त – प्राजक्ताचे फुल
- प्रभास – सौंदर्य, कांती
- प्रभाशंकर – कांतिमय, श्रीशंकर
- प्रभुदास – ईश्वराचा सेवक
- परमानंद – मोक्षानंद, ब्रम्हानंद
- परमेश – सर्वश्रेष्ठ ईश्वर
- प्रांतिक – शेवट, शेवटचा, प्रदेश
- प्रारंभ – सुरूवात, एखाद्या गोष्टीची सुरूवात करणे
- पीयू – पक्षाचे नाव, लाडाची हाक, प्रेमळ
- पार्थ – अर्जुन, पृथ्वी राजाचा पुत्र
- पार्थिव – पृथ्वीचा मुलगा
- पूज्य – पूजा करता येण्याजोगा, ज्याची पूजा करावी असा
- पुनाग – पांढरे कळ
- पुष्कराज – हातात घालण्याचा एक खडा, गुरू ग्रहाचा खडा
- पुरूषोत्तम – नरश्रेष्ठ, कोणत्याही पुरषांमध्ये श्रेष्ठ ठरणारा असा
- प्रियंक – आवडता, सर्वांना आवडणारा, प्रिय
- पुष्पकांत – फुलांचा स्वामी
- पुष्पेंद्र – फुलांचा इंद्र, फुलांचा राजा
- पुंडलिक – विठ्ठालाचा प्रसिद्ध भक्त
- पंचम – गायनातील एक सूर, निपुण
- पुरुषोत्तम – पुरुषात उत्तम असा
- पुष्पकांत – फुलांचा स्वामी
- प्रत्यूष – प्रभात
- पाणिनी – आद्य संस्कृतातील आचार्य
- परेश – भगवान विष्णू
Also Read This
[400+] र अक्षरावरून मराठी मुलांची नावे | R Varun Mulanchi Nave
P Varun Mulanchi Nave Marathi
- प्रतीक – मूर्ती
- प्रलय – हिमालय, अमाप
- प्रमथ – हुशार, बुद्धिमान
- प्रणाम – नमस्कार करणे, नमस्कार, वंदन
- प्रनाद – श्रीविष्णूचे एक नाव
- प्रांशू – उंच असणारा, श्रीविष्णूचे एक नाव
- पितांबर – रेशमी पिवळे वस्त्र
- पुष्पकांत – फुलांचा स्वामी
- पुष्पसेन – एक गंधर्व विशेष
- पुष्पेन्द्र – फुलांचा इंद्र
- पंकज – कमळ
- पाणिनी – आद्य संस्कृतातील आचार्य
- परेश – भगवान विष्णू
- पुरूरवा – राजा, विपुल, पुष्कळ असा
- पुरूषोत्तम – नरश्रेष्ठ, कोणत्याही पुरषांमध्ये श्रेष्ठ ठरणारा असा
- पलाश – फूल, केसू
- प्राजक्त – प्राजक्ताचे फुल
- प्रबुद्ध – अतिशय बुद्धिमान
- प्रयास – प्रयत्न
- प्रजापती – एक राजा
- पिरोज – भगवान शंकर
- प्रल्हाद – एक विष्णूभक्त
- प्रितम – प्रिय
- पंचम –
- प्रियदर्शन –
- पद्माकर – कमळाचा ताटवा
- प्रणय – मोक्ष
- पराग – फुलातील एक भाग
- प्रतोष – आनंद
- प्रसाद – कृपा, शांती
- पराशर – एका ऋषीचे नाव
- प्रेम – प्रिती
- परस्वा – हत्यारबंद शिपाई, लढाऊ योद्धा
- पार्थन – साहसी, कृष्णाचे एक नाव
- पार्थव – महान, महानता
- प्रवीर –
- परमार्थ – उच्चतम ईश्वरीय सत्य, ईश्वरीय सत्य
- पन्नगेश – नागांचा राजा, सर्पराजा
- पांशुल – सुगंधित, शंकराचे एक नाव
- पान्वितः – शंकर देवाचे एक नाव
- पदमज – ब्रह्मा
- पंचमणी –
- पक्षीराज –
- प्रभान – प्रतिभा, प्रकाश, येणारा प्रकाश
- प्रहन – दयाळू, अत्यंत नम्र
- प्रजाय – विजेता, जिंकून आलेला
- प्रकल्प – योजना
- पंढरी – पंढरपूर
- पंडित – विद्वान
- पृथ्वीराज – एका प्रसिद्ध राजाचे नाव
- परीक्षित – कसोटीस उतरलेला
- पुष्कर – तलाव
- प्रणाम – नमस्कार
- प्रियंक – आवडता
- पुष्कराज – हातात घालण्याचा एक खडा
- पितांबर – रेशमी पिवळे वस्र
- प्रचेत – भगवान विष्णू
- परेश – विष्णू
- परन्जय – वरुण, शुद्ध
- पल्लव – पालवी, अंकुर
- पाणिनी – आद्य संस्कृत आचार्य
- पारसनाथ – एक जैन तीर्थंकर
- परंजय – वरूण, शुद्ध
- पुष्पेंद्र – फुलांचा इंद्र, फुलांचा राजा
- प्रयाग –
- परित्याज – त्याग करणे, त्यागी
- पर्जन्य – पाऊस, पावसाचे पाणी, पाऊस येणे
- पवन – वायू
- परशुराम – विष्णूचा सहावा अवतार
- प्रशांत – शांत, धीरगंभीर
- प्रसन्नवदन – प्रसन्न चेहऱ्याचा
- प्रसाद – कृपा, शांती, कल्याण
- प्रथित – प्रख्यात
- प्रथम – पहिला
- प्रथमेश – गणपती
- प्रदीप – दिवा
- प्रफुल्ल – टवटवीत हसरा
- पियुष – अमृत, सुधारस
- पीनाक – शिवाचे धनुष्य
Also Read This
[200+] य वरून मुलांची नावे | Y Varun Mulanchi Nave Marathi
प वरून मुलांची रॉयल नावे
- पुनीत – पवित्र असा
- पल्लव – पालवी, अंकुर, झाडाला आलेला नवा अंकुर
- परंजय – वरूण, शुद्ध
- पाणिनी – आद्य संस्कृतातील आचार्य, हुशार आचार्य
- पुष्पकांत – फुलांचा स्वामी
- पर्ण – पान
- पर्व – कालखंड, एखादी वेळ
- पाजस – फिटनेस, बळ, शक्तीशाली
- प्रीत – प्रेम, जिव्हाळा
- पतग – सूर्य, सूर्यदेव
- परिमल – सुवास, सुगंध
- परीक्षित – कसोटीला खरा उतरलेला, कसोटीमध्ये उत्तीर्ण झालेला
- परीमित – पुरेशा प्रमाणात असलेला असा
- पुरू – विपुल, पुष्कळ
- पुष्कर – कमळ, तलाव
- प्रयंक – पर्वत
- पारस – दगडाचे सोने करणारी वस्तू
- पुलकित – उल्हासित असा
- पुलक – उत्साह
- प्रजीत – विजयी असणारा
- प्रबोधन – ज्ञान
- प्रभास – अतिशय सुंदर
- पूजन – पूजा, देवाची पूजा, आरती, समारोह
- पूजित – ज्याला पूजले जाते असा, देवाप्रमाणे
- पूरब – पूर्व दिशा
- पूर्वांस – चंद्र, पूर्ण चंद्र, पौर्णिमेचा चंद्र
- पूषण – सूर्य, सूर्याचे एक नाव
- पिनाष्ठित – शिवधनुष्य पेलणारा, धनुष्य पेलू शकणारा
- पिरोज – शंकाराचे नाव
- प्रनाद – श्रीविष्णूचे एक नाव
- प्रांशू – उंच असणारा, श्रीविष्णूचे एक नाव
- प्रांतिक – शेवट, शेवटचा, प्रदेश
- परितोष – संतोश, आवड
- प्राजक्त – झाडाचे आणि फुलाचे नाव, सुगंधित फूल
- पन्ना – एक रत्न
- प्रकिर्ती – ख्याती, प्रसिद्ध असणारा
- परिमल – सुवास, सुगंध
- पतोज – कमळ, कमळाचे फूल
- पतुश – हुशार, अत्यंत चालाख स्वभावाचा
- पहलाज – पहिला जन्म
- पिनांक – भगवान शंकराचे एक नाव
- पियान – सितार, वाद्य
- प्रहन – दयाळू, अत्यंत नम्र
- प्रजाय – विजेता, जिंकून आलेला
- प्रकल्प – योजना
- प्रसन्न – अतिशय आनंदित, उल्हासित वाटणे
- प्रशील – प्राचीन काळातील, पुरातन
- प्रभाव – परिणाम
- पंढरीनाथ – श्रीविठ्ठल
- प्रभू – परमेश्वर
- पुंडलिक – एक प्रसिध्द विठ्ठल भक्त
- पार्थिव – लौकिक, हिम्मत
- प्रद्योत – उज्जयिनीचा राजा
- प्रणव – ओंकार
- प्रणित – पवित्र अग्नी
- प्रताप – पराक्रम
- पिनाष्ठित – शिवधनुष्य पेलणारा, धनुष्य पेलू शकणारा
- पिरोज – शंकाराचे नाव
- पुण्य – केलेल्या कामाचे मिळालेले चांगले फळ
- प्राचीन – अत्यंत पुरातन, जुना
- प्रेम – प्रीती, जिव्हाळा, भावना
- पुरूरवा – राजा, विपुल, पुष्कळ असा
- पद्मनयन – कमळासारखे डोळे असलेला
- पद्मनाभ – श्रीविष्णू
- पुष्पधन्वा – एक रस औषध, लोह
- पद्मेश – पद्माचा स्वामी, पद्माचा परमेश्वर
- पृथ्वी – धरती, धरा
- पृथ्वीराज – राजाचे नाव, पृथ्वीवर राज्य करणारा
- पथिक – टोळी
- पवित – अत्यंत शुद्ध, पावन व्यक्ती, पवित्रता
- पेहेर – अत्यंत सकाळच्या प्रहरी, पहिला प्रहर
- प्रहर – वेळ
- पूर्व – पूर्व दिशा, दिशेचे नाव
- प्राज – हरवलेला, हरवून जाणे
- पूज्य – पूजा करता येण्याजोगा, ज्याची पूजा करावी असा
- पद्मिनीश – कमळाचा देव, सूर्य
- पक्षाज – चंद्र, अर्धा महिना
- पलक – पापण्या, नाजूक पापण्या
- पलाक्ष – पांढरा, सफेद रंग
- पालिन – रक्षा करणारा
- पुष्पेंद्र – फुलांचा इंद्र, फुलांचा राजा
- पुंडलिक – विठ्ठालाचा प्रसिद्ध भक्त
- पंचम – गायनातील एक सूर, निपुण
- प्रभास – अतिशय सुंदर
- प्रांशूळ – शंकराचे एक नाव, शंकराच्या हातातील त्रिशूळ
- परीक्षित – कसोटीला खरा उतरलेला, कसोटीमध्ये उत्तीर्ण झालेला
- परीमित – पुरेशा प्रमाणात असलेला असा
- पुरू – विपुल, पुष्कळ
- पुष्कर – कमळ, तलाव
- पृथू – ऋषीचा पुत्र
- प्रेम – प्रीती, जिव्हाळा, भावना
- प्रद्युम्न – कृष्णाचा मुलगा
- प्रहर्ष – हर्षासहित, आनंदी, प्रसिद्ध ऋषीचे नाव
- पियुष – अमृत, सुधारस
- पीनाक – शिवाचे धनुष्य
- पुनाग – पांढरे कळ
- पूरण – पूर्णत्व, पूर्ण करणे
- परमेश – खूप ज्ञानी असा
- प्रकुल – सुंदर शरीर असलेला
- पराशर – ऋषीचे नाव
- परितोष – संतोश, आवड
- प्राजक्त – झाडाचे आणि फुलाचे नाव, सुगंधित फूल
- पन्ना – एक रत्न
- प्रकिर्ती – ख्याती, प्रसिद्ध असणारा
- पद्मपाणी – ज्याच्या हातात कमळ आहे असा
- पद्मलोचन – कमळासारखे डोळे असलेला
- पद्माकर – कमळांचा ताटवा
- पद्माक्ष – कमळासारखे डोळे असलेला
- प्रकाश – उजेड
- पासी – कौरवांपैकी एक
- पद्मधर – कमळ धारण करणारा
- पद्मन – कमळ
- पद्मिनीश – कमळाचा देव, सूर्य
- पक्षाज – चंद्र, अर्धा महिना
- पवीत – प्रेम, जिव्हाळा, पावन, पवित्र
- पक्षीन – पंखवाले पक्षी, चिमणी
- प्रबोध –
- प्रदीप – दिवा
- पृथ्वी – धरती धरा
- परमेश – खूप ज्ञानी असा
- प्रकुल – सुंदर शरीर असलेला
- प्रभाव – परिणाम
- पंढरीनाथ – श्रीविठ्ठल
- प्रभू – परमेश्वर
- प्रसन्न – उल्हासित
- प्रनेय – आज्ञाधारक
- पुष्य – पान
- प्रकाश – उजेड
- पर्व – कालखंड
- प्रताप – पराक्रम
Also Read This
[200+] स अक्षरावरून मराठी मुलांची नावे । S Varun Mulanchi Nave
P Varun Mulanchi Unique Nave
- परजयादित्य – जिंकून आल्याचा आनंद, विजेता
- परव – ऋषीचे नाव, ऋषी
- परिचय – ओळख, एखाद्याशी ओळख करून देणे
- पारिजात – दिव्य वृक्ष, स्वर्गीय फूल, देवांचे सर्वात आवडते फूल
- परिकेत – इच्छेविरूद्ध
- पवीत – प्रेम, जिव्हाळा, पावन, पवित्र
- पक्षीन – पंखवाले पक्षी, चिमणी
- प्रबोध –
- प्रदीप – दिवा
- पृथ्वी – धरती धरा
- पृथू – ऋषीचा पुत्र
- परंजय – वरूण, शुद्ध
- पुष्पेंद्र – फुलांचा इंद्र, फुलांचा राजा
- प्रयाग –
- परित्याज – त्याग करणे, त्यागी
- पर्जन्य – पाऊस, पावसाचे पाणी, पाऊस येणे
- पद्मन – कमळाचा देव, सूर्य
- पक्षाज – चंद्र, अर्धा महिना
- पलक – पापण्या, नाजूक पापण्या
- पलाक्ष – पांढरा, सफेद रंग
- पालिन – रक्षा करणारा
- पद्मकांत – कमळासारखी कांती असणारा
- प्रवीण – कुशल
- प्रजीत – विजेता
- पियुष – अमृत
- पूरब – पूर्व दिशा
- पद्मलोचन – कमळासारखे डोळे असणारा
- पियांश –
- पार्थ – अर्जुन
- पयास – पाणी, जल
- पयोद – ढग, आकाशातील ढग
- पहलाज – पहिला जन्म
- प्रभास – अतिशय सुंदर
- प्रांशूळ – शंकराचे एक नाव, शंकराच्या हातातील त्रिशूळ
- प्रयंक – पर्वत
- प्रमसु – हुशार
- प्राचीन – अत्यंत पुरातन, जुना
- पुंडलिक – एक प्रसिध्द विठ्ठल भक्त
- पार्थिव – लौकिक, हिम्मत
- पुरुषोत्तम – पुरुषात उत्तम असा
- पुष्पकांत – फुलांचा स्वामी
- प्रत्यूष – प्रभात
- प्रभास – सुंदर
- प्रभाव – परिणाम
- प्रांजल – इमानदार, सरळ, स्वाभिमानी, प्रमाणिक
- प्रभंजन – वायु, वारा
- प्रभान – प्रतिभा, प्रकाश, येणारा प्रकाश
- प्रचेत – बुद्धिमान, विचारपूर्वक निर्णय घेणारा
- पृथू – ऋषीचा पुत्र
- पुनीत – पवित्र असा
- पल्लव – पालवी, अंकुर, झाडाला आलेला नवा अंकुर
- परंजय – वरूण, शुद्ध
- पाणिनी – आद्य संस्कृतातील आचार्य, हुशार आचार्य
- पुष्पा – फुल
- पुष्पराज – फुलांचा राजा
- पुनीत –
- प्रशांत – महासागर
- प्रवीर –
- प्राजक्त – प्राजक्ताचे फुल
- प्राण – जीव
- पराशर – एका ऋषीचे नाव
- प्रीतम – प्रिय
- प्रितीश – प्रीतीचा अधीश
- प्रेम – प्रिती
- परमेश – ईश्वर
- प्रेमनाथ – प्रेमाचा नाथ
- प्रेमानंद – प्रेम हाच आनंद मानणारा
- पल्लव – पालवी
- पयोद – ढग, आकाशातील ढग
- पहलाज – पहिला जन्म
- पितांबर – रेशमी पिवळे वस्र
- प्रचेत – भगवान विष्णू
- प्रशील – प्राचीन काळातील, पुरातन
- प्रीत – प्रेम, जिव्हाळा
- पतग – सूर्य, सूर्यदेव
- प्रबोध – जागृत, ज्ञानी
- पंकज – चिखलात असणारा, कमळ
- प्रितीश – प्रितीचा अधिश
- परम – मुख्य, प्रधान, अत्यंत
- प्रणय – दोन जीवांचे मिलन होणे, लग्नानंतर दोन जीव एकत्र येणे
- प्रल्हाद – आशीर्वाद
- प्रहसीत – उल्हासित करणारा असा
- प्रज्ज्वल – प्रकाश, अति प्रकाश
- पृथ – ऋषीपुत्र, रौचमन्युपुत्र
- पलाश – फूल, केसू
- प्राधि – हुशार, बुद्धिवान
- प्रद्योत – प्रकाशाचा किरण
- प्रद्युम्न – कृष्णाचा मुलगा
- प्रहर्ष – हर्षासहित, आनंदी, प्रसिद्ध ऋषीचे नाव
- प्राचीन – अत्यंत पुरातन, जुना
- प्रमित – तर्कशुद्ध पद्धतीने
- प्रज्ञेश – बुद्धीचा देव, गणपती
- पराग – फुलातील केशर
- पूरण – पूर्णत्व, पूर्ण करणे
- पियांश –
- पार्थ – अर्जुन
- पयास – पाणी, जल
- पृथ्वी – धरती
- प्रणाम – नमस्कार
- प्रियंक – आवडता
- पुष्कराज – हातात घालण्याचा एक खडा
- पलक – पापण्या, नाजूक पापण्या
- पलाक्ष – पांढरा, सफेद रंग
- प्रत्युष – प्रभात
- प्रतोष – आनंद
- पथिक – टोळी
- पद्मलोचन – कमळासारखे डोळे असणारा
- पद्माक्ष – कमळासारखे डोळे असणारा मुलगा
- पद्मनाभ – श्रीविष्णूचे एक नाव, ज्याच्या नाभीतून कमळ येते असा
Also Read This
[300+] प अक्षरावरून मुलींची नावे अर्थासहित | P Varun Mulinchi Nave
P Varun Mulanchi Nave 2024
- पराशर – ऋषीचे नाव
- प्रजीत – विजयी असणारा
- पराग – फुलामधील केशर, चंदन, पूर्ण ज्ञानी
- प्रमसु – हुशार
- प्राण – जीव, एखाद्याचा जीव असणे
- प्राचीन – अत्यंत पुरातन, जुना
- पार्थिवेंद्र – पृथ्वीच्या राजाच्या सर्वात जवळचा
- प्रतिष – सत्य साईबाबांचे एक नाव, पारतीचे देव
- पर्व – शक्तीशाली, बलवान
- पर्वण – स्वीकार्य, पूर्ण चंद्र
- पल्लवित – उमलणे, अंकुरित
- पल्केश – आनंदित
- पल्विश – साहजिक
- पार्थिक – अत्यंत सुंदर
- पथिन – यात्री, प्रवास करणारा
- प्रद्युम्न – कृष्णाचा मुलगा
- प्रहर्ष – हर्षासहित, आनंदी, प्रसिद्ध ऋषीचे नाव
- पीनाक – शिवाचे धनुष्य
- पिनाष्ठित – शिवधनुष्य पेलणारा, धनुष्य पेलू शकणारा
- पुण्य – केलेल्या कामाचे मिळालेले चांगले फळ,
- पुरूरवा – राजा, विपुल, पुष्कळ असा
- पुरूषोत्तम – नरश्रेष्ठ, कोणत्याही पुरषांमध्ये श्रेष्ठ ठरणारा असा
- पलाश – फूल, केसू
- प्राधि – हुशार, बुद्धिवान
- पराग – फुलामधील केशर, चंदन, पूर्ण ज्ञानी
- प्रमसु – हुशार
- प्राण – जीव, एखाद्याचा जीव असणे
- प्रकीर्ति – ख्याती
- प्रजापती – एका राजाचे नाव
- प्रभव – जन्म
- प्रभंजन – झंझावात
- प्रभाव – जागृत
- प्रभाकर – सूर्य
- प्रभात – प्रातःकाळ
- प्रबुद्ध – अतिशय बुद्धिमान
- प्रयास – प्रयत्न
- प्रजापती – एक राजा
- पिरोज – भगवान शंकर
- प्रल्हाद – एक विष्णूभक्त
- पारितोष – संतोष, आवड
- परिमल – सुवास
- परिमित – पुरेशा प्रमाणात असलेला
- परीक्षित – कसोटीस उतरलेला
- पार्थिक – अत्यंत सुंदर
- पार्थिवेंद्र – पृथ्वीच्या राजाच्या सर्वात जवळचा
- प्रतिष – सत्य साईबाबांचे एक नाव
- पर्व – शक्तीशाली, बलवान
- पर्वण – स्वीकार्य, पूर्ण चंद्र
- पारस – दगडाचे सोने करणारी वस्तू
- पुनीत – पवित्र असा
- प्रज्वल – प्रकाश
- परमानंद – ब्रह्मानंद
- प्रथमेश – गणपती
- प्रणव – ओंकार
- प्रलय – हिमालय, अमाप
- प्रयंक – पर्वत
- पारस – दगडाचे सोने करणारी वस्तू
- पुलकित – उल्हासित असा
- पुलक – उत्साह
- प्रमथ – हुशार, बुद्धिमान
- प्रनाद – श्रीविष्णूचे एक नाव
- प्रांतिक – शेवट, शेवटचा, प्रदेश
- प्रारंभ – सुरूवात, एखाद्या गोष्टीची सुरूवात करणे
- पुष्पसेन – एक गंधर्व विशेष
- प्रभुदास – प्रभूचा सेवक
- पवन – वायू
- प्रशांत – शांत
- पासी – कौरवांपैकी एक
- पद्मधर – कमळ धारण करणारा
- प्रांजल – प्रामाणिक
- परशुराम – भगवान विष्णूचा सहावा अवतार
- प्रेयस – प्रिय
- प्रद्योत – एक राजा
- प्रथमेश – गणपती
- प्रमोद –
- प्रवीण – हुशार , निपुण
- पंढरीनाथ – विठ्ठल
- प्रभास –
- पवन – वारा
- पूर्वांस – चंद्र, पूर्ण चंद्र, पौर्णिमेचा चंद्र
- पूषण – सूर्य, सूर्याचे एक नाव
- पूवेंदन – नेता, सर्वांना एकत्र घेऊन चालणारा
- पूर्वित – पूर्ण पुरूष, पूर्ण, आधीचे
- प्रणक – जीवन देणारा, जिवीत
- प्रेमकुमार – प्रेमी
- पारस – दगडाचे सोने करणारी वस्तू
- पुनीत – पवित्र असा
- पद्मेश – पद्माचा स्वामी, पद्माचा परमेश्वर
- पृथ्वी – धरती, धरा
- पृथ्वीराज – राजाचे नाव, पृथ्वीवर राज्य करणारा
प वरून मुलांची दोन अक्षरी नावे
- पर्ण – पान
- पर्व – कालखंड, एखादी वेळ
- प्रीत – प्रेम, जिव्हाळा
- पुरू – विपुल, पुष्कळ
- प्रेम – प्रीती
- प्राधि – हुशार, बुद्धिवान
- प्राण – जीव
- प्रेम – भावना
- पृथ – ऋषिपुत्र
- पृथू – ऋषिपुत्र
- पुरू – विपुल, पुष्कळ
- पृथू – ऋषीचा पुत्र
- पीयू – पक्षाचे नाव, लाडाची हाक, प्रेमळ
- पार्थ – अर्जुन, पृथ्वी राजाचा पुत्र
- पूज्य – पूजा करता येण्याजोगा, ज्याची पूजा करावी असा
- प्रांशू – उंच असणारा, श्रीविष्णूचे एक नाव
- पन्ना – एक रत्न
- प्रभू – परमेश्वर
- प्रांशू – उंच असणारा, श्रीविष्णूचे एक नाव
- प्रेम – प्रिती
- पुण्य – केलेल्या कामाचे मिळालेले चांगले फळ
- प्रेम – प्रीती, जिव्हाळा, भावना
- पृथ्वी – धरती, धरा
- पूर्व – पूर्व दिशा, दिशेचे नाव
- प्राज – हरवलेला, हरवून जाणे
- पूज्य – पूजा करता येण्याजोगा, ज्याची पूजा करावी असा
- पुरू – विपुल, पुष्कळ
- पृथू – ऋषीचा पुत्र
- प्रेम – प्रीती, जिव्हाळा, भावना
- पन्ना – एक रत्न
- पासी – कौरवांपैकी एक
- पृथ्वी – धरती धरा
- प्रभू – परमेश्वर
- पुष्य – पान
- पर्व – कालखंड
- पृथ्वी – धरती धरा
- पृथू – ऋषीचा पुत्र
- पार्थ – अर्जुन
- पृथू – ऋषीचा पुत्र
- पुष्पा – फुल
- प्राण – जीव
- प्रेम – प्रिती
- प्रीत – प्रेम, जिव्हाळा
- पृथ – ऋषीपुत्र, रौचमन्युपुत्र
- प्राधि – हुशार, बुद्धिवान
- पर्व – शक्तीशाली, बलवान
- प्राधि – हुशार, बुद्धिवान
- पर्व – शक्तीशाली, बलवान
समारोप
तर हे होते काही सुंदर, गोंडस व युनिक मुलांची नावे कि ज्यांची सुरुवात प या अक्षरावरून होते. आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे कि हि नावांची यादी आपल्याला नक्की आवडेल. येथे जवळपास सर्वोत्तम 450+ नावे दिलेली आहेत. यातून तुम्ही सुंदर नाव नक्कीच शोधू शकता.
हि नावांची यादी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. याच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील जी तुम्हाला माहिती आहेत तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही ते वेळोवेळी नक्की अद्ययावत (Update) करू.