[200+] क अक्षरावरून मराठी मुलींची नावे । K Varun Mulinchi Nave

K Varun Mulinchi Nave

[200+] क अक्षरावरून मराठी मुलींची नावे । K Varun Mulinchi Nave

K Varun Mulinchi Nave – क या आद्याक्षरावरून मराठी मुलींची नावे – (Marathi Baby Girls Name Starting with K) क वरून मुलींची नावे व त्याचा अर्थ…

जर तुम्ही एका मुलीचे पालक असाल आणि आपल्या लाडक्या लेकीसाठी क या अक्षरापासून सुरु होणाऱ्या सुंदर, अद्वितीय आणि युनिक नावांच्या शोधात असाल तर आम्ही याठिकाणी भरपूर नावांची यादी दिली आहे. या यादीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.

क वरून सुरु होणाऱ्या नावांत काजल, करिष्मा कपूर, करीना कपूर, कियारा अडवाणी यांच्या नावांचा समावेश होतो. आम्ही याठिकाणी उत्तमोत्तम नावे देण्याचा प्रयत्न केला आहे.

K Varun Mulinchi Nave

नावेअर्थ
कायराशांतिपूर्ण, अद्वितीय
केशाअत्यानंद
किंजलनदीकिनारा
किरणप्रकाश झोत, प्रकाशाची रेषा
कस्तूरीहरणाच्या बेंबीत सापडणारा एक सुगंधी पदार्थ
कुंदाचमेली
कृष्णारात्र, प्रेम, शांती
कृपाउपकार, दया, देवाचा आशीर्वाद
कुजादेवी दुर्गेचे एक नाव
कोमिलानाजूक शरीर असलेली
कश्मीराकाश्मीरहून येणारी
करीनाशुद्ध, निर्दोष, निष्पाप
कावेरीएक नदी
कीर्तीप्रसिद्धी
कौमुदीचांदणी, पौर्णिमा
काव्याकविता
कुसुमिताउमललेले फूल
किश्वरदेश, क्षेत्र
कयनाविद्रोही
कृष्णवेणीनदी, केसांची बट
कौशिकीदेवी दुर्गेचे एक नाव
कविताकवीने केलेली रचना
काजलडोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ
कलिकाकळी
कृषिकाध्येयासाठी कठीण श्रम करणारी
कीर्तिकाप्रसिद्ध कार्य करणे, प्रतिष्ठा देणारी
कृपीद्रोणाचार्यांच्या पत्नीचे नाव
कुमकुमसिंदूर
कोंपलअंकुर
कुमुदिनीपांढऱ्या कमळाच्या फुलांचा तलाव
कपिलाएक दिव्य गाय
कर्रूराराक्षसांचा नाश करणारी
करिश्माचमत्कार, जादू
कोमलनाजुक, सुंदर
कैवल्यामोक्ष, परमानंद
काम्यासुंदर, परिश्रमी, सफल
कोयनाकोकिळा, नदीचे एक नाव
कयनाविद्रोही
कियारास्पष्ट, चमकदार, प्रसिद्ध
कौमुदीचांदणी, पौर्णिमा
किसलयनवीन पालवी
कनुशीप्रिय, आत्मीय
किंशुकएक सुंदर लाल फूल
कुसुमिताउमललेले फूल
कैवल्यामोक्ष, परमानंद
करूणादयाळू
कल्पनाआभास
कलिकापार्वती
कामदाउदार

Also Read This
[250+] र अक्षरावरून मुलींची नावे | R Varun Mulinchi Nave

K Varun Mulinchi Nave Marathi

नावअर्थ
कामनाइच्छा
कुनिकाफूल
किरातीदेवी दुर्गा, गंगा नदीचे एक विशेषण
केलकाचंचल, कलात्मक
कियानाप्रकाश, चंद्रमा देवी
किशोरीयुवती
कीर्तनाभजन
कनिष्कालघु, छोटी
कांचीसोन्यासारखे चमकदार
काशीपवित्र तीर्थस्थान
कशनीदेवी लक्ष्मी, विशेष महिला, फूल
करिश्माचमत्कार
कनकसोन्याने बनलेली
काहिनीयुवा, उत्साही
कंगनादागिना
काशवीउज्जवल, चमकदार
कीर्ती
कादंबिनीमेघमाला
केसरएक सुगंधित पदार्थ
कनुप्रियाराधा
कुहूकोकिळेचे मधुर बोल
कामिनीएक सुंदर महिला
कामिताइच्छित
कनकप्रियादेवावर प्रेम करणारी
कोमलनाजुक, सुंदर
कनुशीप्रिय, आत्मीय
काव्याकविता
कोयनाकोकिळा, नदीचे एक नाव
काव्यांजलीकविता
कालिंदीयमुना नदीचे नाव
कर्णप्रियाकानांना ऐकायला चांगले वाटणारे
कामदाउदार, त्यागी, दानी
कनिकाछोटा कण
कांचनसोने, धन, चमकदार
किमयाचमत्कार, देवी
केयरापाण्याने भरलेली सुंदर नदी
केयूरफिनिक्स सारखा पक्षी
कामेश्वरीदेवी पार्वतीचे एक नाव
कमलाक्षीकमळासारखे सुंदर डोळे असलेली
कामाक्षीदेवी पार्वती, देवी लक्ष्मी
केनिशासुंदर जीवन
केराशांतिपूर्ण, अद्वितीय
कीर्तिशाप्रसिद्धि
कायाशरीर, मोठी बहीण
किसलयनवीन पालवी
कौमुदीचांदणी, पौर्णिमा
कयनाविद्रोही
कुसुमिताउमललेले फूल
करीनानिर्दोष

Also Read This
[300+] प अक्षरावरून मुलींची नावे अर्थासहित | P Varun Mulinchi Nave

क अक्षरावरून मुलींची नावे रॉयल

नावअर्थ
कैवल्यामोक्ष, परमानंद
कामनाइच्छा
कौशिकाप्रेम आणि स्नेहाची भावना
कविश्रीकवयित्री, देवी लक्ष्मी
कामिनीसुंदर
कविताकवीने केलेली रचना
काजल
करूणादयाळू
कपिलाएकाच रंगाची गाय
कल्पनाआभास
कलिकापार्वती
कस्तुरी
किरण
कावेरीनदी
कंगनाहातात घालायचा दागिना
कल्पकाकल्पना करणारी
कात्यायनीदेवी पार्वतीचे एक रूप
कमलजाकमळातून निर्माण झालेला
कनिष्काछोटी
कमलालयाआनंदित, सुंदर, कमळात राहणारी
कामाख्यादेवी दुर्गा
कल्याणीशुभ, सौभाग्य, पवित्र गायीचे नाव
कनिकाछोटा कण
कोकिलाकोकिळा, मधुर आवाज असणारी
कलापिनीमोर
कादम्बरीदेवी, उपन्यास
कायराशांतिपूर्ण, अद्वितीय
केशाअत्यानंद
किंजलनदीकिनारा
कृष्णवेणीनदी, केसांची बट
कौशिकीदेवी दुर्गेचे एक नाव
कोमिलानाजूक शरीर असलेली
किश्वरदेश, क्षेत्र
कोकिलाकोकिळा, मधुर आवाज असणारी स्त्री
कलापिनीमोर
कल्पकाकल्पना करणे
कमलजाकमळातून निर्माण झालेला
कमलालयाआनंदित, सुंदर, कमळात राहणारी
कामिताइच्छित
कनकप्रियादेवावर प्रेम करणारी
कनिष्कालघु, छोटी
कोमलमऊ , मुलायम
कामाक्षीदेवी पार्वती, देवी लक्ष्मी
काव्याकविता
करुणादया
कावेरीनदी
कामदाउदार
कल्पनाआभास
कंगनादागिना

Also Read This
[200+] ग अक्षरावरून मुलींची नावे | G Varun Mulinchi Nave

Baby Girls Names in Marathi from K

नावअर्थ
काजलडोळ्याला लावायचे सामान
किंशुकएक सुंदर लाल फूल
करिश्माचमत्कार, जादू
काम्यासुंदर, परिश्रमी, सफल
कवितालेख
कृत्तिका
कियारास्पष्ट, चमकदार, प्रसिद्ध
कैवल्यामोक्ष, परमानंद
कुनिकाफूल
कस्तूरीहरणाच्या बेंबीत सापडणारा एक सुगंधी पदार्थ
कुमकुमसिंदूर
कुमुदिनीपांढऱ्या कमळाच्या फुलांचा तलाव
कपिलाएक दिव्य गाय, दक्ष प्रजापतीची कन्या
कीर्तिकाप्रसिद्ध कार्य करणे, प्रतिष्ठा देणारी
केलकाचंचल, कलात्मक
कृषिकाधेय्यापर्यंत पोहोचण्यासाठी कठीण श्रम करणारी
कुजादेवी दुर्गेचे एक नाव
किरातीदेवी दुर्गा, गंगा नदीचे एक विशेषण
कांचनसोने, धन, चमकदार
किमयाचमत्कार, देवी
कियानाप्रकाश, चंद्रमा देवी
केयरापाण्याने भरलेली सुंदर नदी
केयूरफिनिक्स सारखा पक्षी
केनिशासुंदर जीवन
केराशांतिपूर्ण, अद्वितीय
केसरएक सुगंधित पदार्थ
कुहूकोकिळेचे मधुर बोल
कामिनीएक सुंदर महिला
काव्यांजलिकविता
कनिकाछोटा कण
कायराशांतीपूर्ण
कोमलनाजुक, सुंदर
कायराशांतिपूर्ण
करीनानिर्दोष
कीर्तिशाप्रसिद्धि
कीर्तनाभजन
कायाशरीर, मोठी बहीण
काहिनीयुवा, उत्साही
कविश्रीकवयित्री, देवी लक्ष्मी
कौशिकाप्रेम आणि स्नेहाची भावना
कात्यायनीदेवी पार्वतीचे एक रूप
काशवीउज्जवल, चमकदार
कशनीदेवी लक्ष्मी, विशेष महिला, फूल
काशीपवित्र
कर्णप्रियाकानांना ऐकायला चांगले वाटणारे
कनुप्रियाराधा
कामेश्वरीदेवी पार्वतीचे एक नाव, इच्छा पूर्ण करणारी देवता
कमलाक्षीकमळासारखे सुंदर डोळे असलेली
कामाक्षीदेवी पार्वती, देवी लक्ष्मी
कामाख्यादेवी दुर्गा
कल्याणीशुभ, सौभाग्य, पवित्र गायीचे नाव
कालिंदीयमुना नदीचे नाव
कलापीमोर
कादंबिनीमेघमाला
कनकसोन्याने बनलेली
करूणादयाळू
कल्पनाआभास
कलिकापार्वती
कस्तुरी
कामदाउदार
कनिकाछोटा कण
कामनाइच्छा
किरण
कलिकाकळी
कायराशांतिपूर्ण, अद्वितीय
केशाअत्यानंद
कश्मीराकाश्मीरहून येणारी
करीनाशुद्ध, निर्दोष, निष्पाप
कृष्णारात्र, प्रेम, शांती

तर मित्रांनो, हे होते क या अक्षरापासून सुरु होणारी मुलींची काही सुंदर, गोंडस नावे. नावांची परिपूर्ण यादी देण्याचा आम्ही येथे प्रयत्न केला आहे. या नावांच्या यादीतून तुम्हाला तुमच्या मुलीसाठी नक्कीच सुंदर छानसे नाव मिळेल यात शंका नाही.

जर याव्यतिरिक्तही मुलींची काही नावे असतील कि जी क या अक्षरावरून सुरु होत असतील व तुम्हाला माहिती असतील तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही ते वेळोवेळी नक्की अद्ययावत (Update) करू.

हि नावांची यादी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून जर त्यांना या माहितीची गरज असेल तर त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. याच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply