[200+] ज अक्षरावरून मराठी मुलांची नावे । J Varun Mulanchi Nave

J Varun Mulanchi Nave

[200+] ज अक्षरावरून मराठी मुलांची नावे । J Varun Mulanchi Nave

J Varun Mulanchi Nave – ज आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे – (Marathi Baby Boy Names Starting with J) ज वरून मुलांची नावे व त्यांचा अर्थ…

घरात नवीन बाळ आले किंवा त्याच्या येण्याची चाहूल लागली कि सर्वात प्रथम लोक त्या बाळासाठी एक सुंदर, गोंडस व आपल्या घराण्याला शोभेल असे नाव शोधण्यास सुरुवात करतात. कधी कधी आपल्या बाळासाठी नाव शोधताना आपल्याला खूपच कसरत करावी लागते.

जर तुम्हीही तुमच्या बाळासाठी ज या अक्षरापासून सुरु होणारी सुंदर नावे शोधत असाल तर आम्ही याठिकाणी आपल्यासाठी तब्बल 200 पेक्षाही अधिक नावांची यादी उपलब्ध करून दिलेली आहे. या नावांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

ज पासून सुरु होणाऱ्या काही लोकप्रिय नावात जितेंद्र, जॉन अब्राहम, जिमी शेरगिल, जॅकी भगनानी, जय भानुशाली, जितेन्द्र जोशी यांचा समावेश होतो.

J Varun Mulanchi Nave

  • जगदीप – जगाचा प्रकाश
  • जयसेन – एक राजा
  • ज्योतीर्धर – ज्योत धारण करणारा
  • जय – विजय , सूर्य
  • जयेश – विजेता
  • जीवन – आयुष्य , आत्मा
  • जगदीश – जगाचा स्वामी
  • जगजीत – जग जिंकणारा
  • जगन – ब्रह्माण्ड
  • जगजीवन – जगाचे चैतन्य
  • जांबुवंत – अस्वलांचा राजा
  • जक्ष – कुबेर देवता
  • जल – पाणी
  • जगजीवन – जगाचे चैतन्य
  • जन्मेजय – भगवान विष्णू
  • जनानन्द – लोकांचा आनंद
  • जगेश – जगाचा ईश
  • जनप्रिय – लोकांना प्रिय असलेला
  • जुगराज – युगाचा राजा
  • जुगल – युगुल / जोडी
  • जोगेश – योगेश्वर / श्रीकृष्ण
  • जीवराज – जीवाचा स्वामी
  • जश – लोकप्रियता
  • जग – श्रीकृष्ण
  • जनानंद – लोकांचा आनंद
  • जतन – जपून ठेवणे
  • जयवर्धन – सतत वृद्धिंगत होणारा विजय
  • जयशंकर – भगवान शंकर
  • जयवल्लभ – श्रीविष्णू
  • जयवंत – विजयी
  • ज्योतीचंद्र – इंद्रदेव
  • ज्योतिप्रकाश – प्रकाश
  • ज्योतिरंजन –
  • जयदीप – कीर्ती, एक राजा
  • जयवंत –
  • जयघोष – जयजयकार
  • जयराम –
  • जलज – पाण्यात जन्मलेला
  • जितेंद्रिय – इंद्रिये ताब्यात असणारा
  • ज्योतिरथ – ध्रुवतारा
  • जगदीशचंद्र – परमेश्वर
  • ज्योतिर्मय – तेजस्वी
  • जक्ष – कुबेर
  • ज्योतिर्धर – ज्योत धारण करणारा
  • जलस – सुखदायक
  • जपेश – भगवान शंकर
  • जाग्रत – जागृत असलेला
  • ज्योतिप्रकाश –
  • जल – पाणी
  • जतींद्र – यतींचा मुख्य
  • जयचंद – एक राजा
  • जमीर – देवाने भेट दिलेला
  • ज्योतिरादित्य – सूर्य
  • जयकृत – जिंकणारा
  • जानकीदास – सीतेचा सेवक
  • जलदेव – पाण्याची देवता
  • जरासंध – एक कौरव
  • जयशंकर –
  • जयराज – विजय
  • जयन – विजय
  • जयनाथ – विजय
  • जयप्रकाश – विजयाचा प्रकाश
  • जयवल्लभ –
  • जगजीत – जगाला जिंकणारा
  • ज्योतीरथ –
  • जयंत – इंद्रपुत्र
  • जगमोहन – जगाला भुलविणारा / श्रीकृष्ण
  • जगन्नाथ – श्रीविष्णू / मुघलकालीन पंडितकवी
  • जतीन – महादेव शंकर / यती
  • जगदीश्वर – जगाचा स्वामी
  • जगजेठी – परमेश्वर
  • जगदबंधू – विश्वभ्राता
  • जितेंद्र – वीरांचा प्रमुख
  • जयपाल – एक राजा

Also Read This
[200+] स अक्षरावरून मराठी मुलांची नावे । S Varun Mulanchi Nave

ज वरून मुलांची रॉयल नावे

  • ज्योतीचंद्र –
  • जैनेश – ईश्वर
  • जनमित्र – लोकांचा मित्र
  • जगन्नाथ – भगवान विष्णू
  • जगदीश – जगाचा ईश्वर
  • जशपाल – भगवान कृष्ण
  • जिनेंद्र – ईश्वर
  • जनार्दन – श्रीविष्णू
  • जयकृष्ण – विजयी कृष्ण
  • जयकुमार – विजयी
  • जमीर – देवाची भेट
  • जनप्रिय – लोकांचा प्रिय
  • जतीन – शंकर
  • जयकिशन – श्रीकृष्ण
  • जमुनादास – यमुना देवीचा दास
  • जयगोपाल – श्रीकृष्ण
  • जगमोहन – जगाला मोहक बनविणारा
  • जगतवीर – जगातील सर्वाधिक महान योद्धा
  • जलेंद्र – पाण्याची देवता
  • जुबीन – माननीय
  • जयंत – विजयी / चंद्रमा
  • जलदेव – जलाचा देव
  • जलेश्वर – जलाचा देव
  • जयसेन –
  • जलेंद्र – इंद्रदेव
  • जाग्रत – जागृत
  • जगदीप – जगाचा दीप
  • जीत –
  • जयप्रकाश –
  • जसवीर – प्रसिद्ध वीर
  • जानकीराम – श्रीराम
  • ज्वाला – अग्नी , ज्योत
  • ज्वालादत्त – अग्नीने दिलेला
  • जीवराज – स्वामी
  • जसवीर – वीर
  • ज्योतीरंजन –
  • जयपाल – भगवान विष्णू
  • जालिंदरनाथ – नवनाथांपैकी एक दत्तसंप्रदायातील गुरु
  • जवाहर –
  • जयवीर – विजयी वीर
  • जलस – सुखदायक
  • जपेश – भगवान शिव
  • जसपाल – प्रसिध्द
  • जगदीश – जगाचा स्वामी
  • जोगिंद्र – योगेंद्र / श्रीकृष्ण / भगवान शंकर
  • जैनेश – ईश्वर
  • जयचंद्र – एका राजाचे नाव
  • जगदयाळ –
  • जयघोष – जयघोष
  • जसराज – प्रसिद्धी
  • जियान – नेहेमी आनंदी असणारा
  • जीलेश – सूर्याचे एक नाव
  • जगद्गुरू – जगाचे गुरु
  • जगनमोहन – भगवान विष्णू
  • जगजीत – जगाला जिंकणारा

Also Read This
[250+] क अक्षरावरून मुलांची नावे | K Varun Mulanchi Nave Marathi

J Varun Mulanchi Unique Nave

  • जगदेव – जगाचा स्वामी
  • जयदेव – यश देणारा देव
  • जयशेखर – भगवान शंकर
  • जपन – जप जाप्य
  • ज्योतींद्र – ज्योती धारण करणारा
  • जप – देवाचे नाव घेणे
  • ज्योतिरादित्य – सूर्याचा प्रकाश
  • जगतप्रकाश – जगाचा प्रकाश
  • जयदेव – एक कवी
  • जसराज – राजा
  • जयदीप – प्रकाश
  • जतींद्र – यतींचा मुख्य
  • जनक – मिथिलेचा राजा , पिता
  • जयकिसन – कृष्ण
  • जानकीराम – राम
  • जशवंत –
  • जसवंत – यशवंत
  • जयराज –
  • जयराम – श्रीराम
  • जानकीनाथ – सीतेचा स्वामी
  • जप –
  • जियान – नेहमी आनंदी
  • जगतपाल – जगाचा पालनकर्ता
  • जीवन – पाणी
  • जान – जीव
  • जपन – जपतप
  • जनक – राजा
  • जगदेव – दुनियेचा स्वामी
  • जयकृत – जिंकणारा
  • जननाथ –
  • जिनभद्र – एक जैन संत
  • जगतवीर – शूर
  • जुगराज –
  • ज्वितेश – परमेश्वर
  • जितेंद्र – इंद्रियांवर विजय मिळवणारा
  • जीत – विजय
  • जगत – पृथ्वी
  • जनुज – पुत्र
  • जगत – पृथ्वी
  • जग्गी –
  • जयसिंह –
  • जलदेव –
  • जयशेखर –
  • जयनारायण –
  • जयकांत – प्रिय
  • जगीश –
  • जहांगीर – एक मुघल सम्राट
  • जलद –
  • जयचंद्र –
  • जही –
  • जगदेव – जगाचा स्वामी
  • जगपती –
  • जयगोपाल –
  • जय – अर्जुन
  • जगेश –
  • जमनादास –
  • जनार्धन – भगवान विष्णू
  • जगदबंधू –
  • जतीन –
  • जगजेठी – परमेश्वर
  • जगन –
  • जास्वीन – पवित्र
  • जमिल – सुंदर
  • जयद्रथ –
  • जलाल –
  • जगेश –
  • जान –
  • जगदीश्वर – परमेश्वर
  • जयेंद्र –
  • जयकिशन –
  • जयराज –
  • जसबीर –
  • जगदीप –
  • जगजीत –
  • जयनील –
  • जयराम –
  • जिगन –
  • जिहान –
  • जीशांत –
  • जयकृष्ण –
  • जगतचंद्र –
  • जयवीर –
  • जयवंत –
  • जवेश –
  • जयदीप –
  • जयआकाश –
  • जयमेन –
  • जसपाल –
  • जैनीत –
  • जोगेंद्र –
  • जालंधर –
  • जयेश –
  • जोगेश –
  • जीत –
  • जैनेंद्र –
  • जसराज –
  • जगलाल –
  • जयचरण –
  • जलेश्वर –
  • जलेंदू –
  • जयानंद –
  • जवाहर –
  • जयप्रित –
  • जुष्क – योग्य

Also Read This
[450+] प अक्षरावरून मराठी मुलांची Best नावे | P Varun Mulanchi Nave

ज वरून मुलांची दोन अक्षरी नावे

  • जय – विजय , सूर्य
  • जक्ष – कुबेर देवता
  • जल – पाणी
  • जश – लोकप्रियता
  • जग – श्रीकृष्ण
  • जक्ष – कुबेर
  • जल – पाणी
  • जीत –
  • ज्वाला – अग्नी , ज्योत
  • जप – देवाचे नाव घेणे
  • जान – जीव
  • जीत – विजय
  • जग्गी –
  • जही –
  • जय – अर्जुन
  • जान –
  • जीत –
  • जुष्क – योग्य

समारोप

तर मित्रांनो, हे होते ज या अक्षरावरून सुरु होणारे मुलांची काही सुंदर नावे. या नावांच्या यादीतून तुम्हाला तुमच्या मुलासाठी सुंदर छानसे नाव मिळेल यात शंका नाही.

जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील कि जी तुम्हाला माहिती असतील तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा.

हि नावांची यादी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. याच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply