[200+] घरांची आकर्षक नावे | घराच्या नावांची यादी | Home Names in Marathi

Home Names in Marathi

[200+] घरांची आकर्षक नावे | घराच्या नावांची यादी | Home Names in Marathi

घरांची नावे | घराच्या नावांची यादी मराठी | Home Names in Marathi – याठिकाणी आपण Gharanchi Nave यांची यादी वाचू शकता. आपल्या घरासाठी छानसे नाव शोधा…

एक छानसे सुंदर, टुमदार घर असावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. प्रत्येकाने आपल्या मनात आपल्या घराविषयी काहीतरी कल्पना रचलेल्या असतातच. त्यात सर्वात महत्वाची बाब असते ती म्हणजे आपल्या घराचे नाव. बहुतेक व्यक्ती घराचे नामकरण करताना खूपच गोंधळून जातात. त्यांना त्यांच्या घरासाठी एक छानसे, सुंदर नाव शोधताना नाकी नऊ येतात. आपणही हा अनुभव नक्कीच घेतला असेल.

जर आपणही आपल्या घरासाठी एखादे छानसे सुंदर नाव शोधत असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. मी आपल्यासाठी याठिकाणी खूप साऱ्या सुंदर घरांच्या नावाची एक भलीमोठी यादीच दिली आहे. आपण त्यातून आपल्या घरासाठी एक छानसे नाव शोधा…

Gharanchi Nave in Marathi

जर आपल्याला आपल्या घरासाठी नाव शोधताना काही मदत हवी असेल तर या पोस्टच्या सर्वात शेवटी जो कमेंट बॉक्स दिला आहे, त्यामध्ये आपण आपल्याला येणारी अडचण लिहून आम्हाला कळवा. मी लवकरात लवकर त्याचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करील.

घराचे नाव शोधताना उपयोगी येणाऱ्या काही टिप्स

आपल्या घराचे सुंदर व गोंडस नाव शोधताना जर आपल्याला अडचणी येत असतील तर मी येथे आपल्यासाठी काही टिप्स देत आहोत, त्याच्या मदतीने व मी आपल्याला घरांची नावे व त्याच्या दिलेल्या यादीने आपण नक्कीच आपल्या घरासाठी एक छानसे नाव शोधण्यास यशस्वी व्हाल.

  • आडनावाप्रमाणे – घरासाठी नाव शोधताना भरपूर व्यक्तींचा आग्रह असतो कि, आडनावाप्रमाणे घरांचे नामकरण करणे.

परंतु जर आपल्याला आपल्या घराचे नामकरण आपल्या आडनावाप्रमाणे करावयाचेच असेल, तर आपण आपल्या आडनावापुढे इतर काही भारदस्त शब्द जोडू शकता. जेणेकरून आपल्या घरासाठी एक छानसे नाव तयार होईल. त्यासाठी काही उदाहरणे खाली दिली आहेत.

  • पाटील – पाटील निवास
  • काळे – काळे सदन
  • देशपांडे – देशपांडे पॅलेस

अशा पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने किंवा आम्ही दिलेल्या यादीतून आपल्या आडनावाप्रमाणे आपल्या घरासाठी एक सुंदर छानसे नाव शोधू शकता.

  • आई-वडिलांच्या नावाप्रमाणे – आई किंवा वडिलांच्या नावाप्रमाणे जर आपल्याला घराचे नाव ठेवावयाचे असेल तर, शक्यतो आई आणि वडिलांच्या नावाचा एकत्रित समावेश करून किंवा आई वडिलाच्या नावाचा एकच जोडशब्द तयार करून जे चांगले नाव तयार होईल, ते नाव देण्याचा प्रयत्न करा.

उदा. जर वडिलांचे नाव अनुप असेल आणि आईचे नाव प्रिया असेल तर घराचे नामकरण करताना अनुपप्रिया असे करण्याच्या ऐवजी अनुप्रिया असे केलेले नक्कीच चांगले.

मित्रांनो, वरील टिप्सच्या सहाय्याने आपण आपल्या घरासाठी सुंदर नाव नक्कीच शोधू शकता किंवा तयार करू शकता. जर वरील टिप्सच्या मदतीने आपल्याला घरासाठी सुंदर नाव शोधण्यास अडचणी येत असतील तर मी आपल्यासाठी घरांच्या सुंदर व आकर्षक नावांची भलीमोठी यादीच दिली आहे. त्याचे अवलोकन करा.

सुंदर घरांची नावे | Marathi Gharanchi Nave

घराचे नावअर्थ
गौरीनंदनगौरीचा पुत्र, गणपती
कदंबएक वृक्ष
कोंदणअलंकारासाठी केलेली जागा
पावनखिंडएक ऐतिहासिक ठिकाण
अभिलाषाइच्छा
गिरीराजहिमालय पर्वत
सौख्यसुख
रिद्धी सिद्धीश्री गणेशाच्या पत्नी
प्रयागपवित्र ठिकाण
हेमप्रभासुवर्ण प्रकाश
प्रभातसकाळ
स्वामीमालक
आनंदयात्रीआनंदाचा यात्री
शुभं करोतिशुभ होणे
आराधनाभक्ती
स्नेहप्रेम
क्षणभर विश्रांती
अर्पितअर्पण करणे
देवगिरीएक पर्वत
कोकणकडाएक ठिकाण
दर्पणआरसा
कुटीरलहान झोपडी
वाटिकाबाग
देवाश्रयदेवाचे घर
पितृछायावडिलांची सावली
आशीर्वादशुभ कामना
उत्तमयोग्य
विरंगुळाआवड
कल्पनाअनुमान
सह्याद्रीएक पर्वतरांग
स्वप्नपूर्तीपाहिलेले स्वप्न पूर्ण होणे
लाल महालएक ऐतिहासिक वास्तू
लक्ष्यध्येय
इंद्रप्रस्थपांडवांचे राहण्याचे ठिकाण
रौनकचमकदार
नाथसागरएका जलाशयाचे नाव
निकुंजवनवाटिका
भाविकभक्त
सुरेखछान, सुंदर
झुळूकआल्हाददायक वारे
गोकुलधामएक ठिकाण
सुकृतिचांगली, योग्य कृती
सज्जनगडरामदास स्वामींचे ठिकाण
मुक्तछंदकाव्यरचना
शान्तिशांतता
विसावाआराम, विश्रांती
स्वप्नगुंफास्वप्नांची गुंफण
शुभचांगले विचार
पारसलोखंडाचे सोन्यात रुपांतर करणारा दगड

Also Read This
[300+] अ अक्षरावरून मराठी मुलींची नावे | A Varun Mulinchi Nave

घरांची अद्वितीय नावे | Unique House Names in Marathi

घराचे नावअर्थ
स्वप्नपूर्तीपूर्ण झालेले स्वप्न
चारधामचार दिशा, एक पवित्र यात्रा
स्पंदनहृदयाची धडधड
उदयउगवणे
उपासनाप्रार्थना
जन्नतस्वर्ग
अर्पण
पद्मजाकमळावर बसलेली
खूबसूरतसुंदर
चिमणीपाखरं
मुक्ताईमुक्त
हरिहरेश्वरशिव आणि विष्णू
नक्षत्रआकाशातील तारा
अक्षरनष्ट न होणारे
मधुवनगोडवा
तमन्नाइच्छा
अनुमतीपरवानगी
आनंदसागरआनंद सागर बनून वाहतो आधी जागा
त्रिवेणीतीन नद्यांचा संगम
निलयहृदयाचा एक भाग
श्रमसाफल्यकष्ठाचे फळ
आईसाहेबआई
तथास्तुइच्छापूर्तीचा आशीर्वाद
हस्तिनापुरीमहाभारतातील स्थान
ऋद्धीप्रगती
शिवमहादेव
गोदावरीपवित्र नदी
खुशीआनंद
यशस्विनीयश मिळवणे
स्वप्न साकारसाकारलेले स्वप्न
स्वरकुंजस्वर गुंजणारे ठिकाण
समृद्धीभरभराट
आनंदखुशी
मुस्कानहसू
कृष्ण-कुंजकृष्णाचे घर
तेजस्वीआकर्षक
भवनघर
वृंदावनतुळस
अपूर्वपूर्वी कधीही झाले नाही असे
एकताएकी
ऐक्यएकता
अमरदीप
स्नेहकुंजप्रेमळ
अनमोलकिंमत न करता येण्याजोगा
अभिनवअनोखी
रचनाआकार
गिरीजामाता पार्वती
आस्थाविश्वास
सूर्योदयसूर्य उगवणे

Also Read This
[200+] ग अक्षरावरून मुलींची नावे | G Varun Mulinchi Nave

घरांची नावे व त्यांचा अर्थ | Home Names in Marathi with Meaning

घराचे नावअर्थ
गुरुकृपागुरूची कृपा
प्रेरणा
अंबरआकाश
परिश्रमकष्ट
स्वस्तिक
विश्रांतीआराम
नियतीनशीब
निवाराआसरा
फाल्गुनीसुंदर
सांजसायंकाळ
पुष्पकभगवान विष्णूचे वाहन
दर्पंणआरसा
भवनघर
द्वारकापुरीद्वारका
नक्षत्रतारा
हिमालयपर्वत
संगमएकत्र येणे
ऐक्यएकता
रत्नगर्भपृथ्वी
जीवनधारा
भावना
अनुग्रहकृपा
आवासघर
आश्रम
यमुनापवित्र नदी
वैकुंठ
भवनघर
कांचनसोने
गोदावरीएक पवित्र नदी
भूमिका
मोक्षमुक्ती
गणेशगणपती
गोकुलभगवान श्रीकृष्ण यांचे ठिकाण
वास्तू
प्रार्थना
मातृछायाआईची सावली
निवांत
पवित्रशुद्ध, पावन
ईशावास्यमईश्वराचे अस्तित्व असलेली जागा
सरस्वराज
छायासावली
वसुधापृथ्वी
योगशांती
संतुष्टि
आदर्श
कौमुदीचंद्रप्रकाश
पुष्पकएका विमानाचे नाव
वसंत विहार
दिव्यश्रीअदभूत

नवीन घरासाठी नाव

घराचे नावअर्थ
शिवारशेत
मातृछायाआईची सावली
कर्तृत्वकार्य
फाल्गुनी
आश्रयअवलंबून
एकताऐक्य
श्रीतेजगणपतीचे तेज
नंदनपुत्र
माझा मळा
काव्याकविता
लक्ष्यध्येय
भवनघर
मिथिलापुरी
मिथिला
दयाकृपा
दिव्यपवित्र
किर्ती
पद्मकमळ
देवारा
प्रज्ञाबुद्धी
गौरीशंकरमशंकर पार्वती
एकताएकी
ताजमुकुट
तेजसउज्वल
रूपलचांदीपासून बनलेले
शुभपवित्र
हिमबर्फ
छायासावली
ऐक्यएकता
अनमोलकिंमत न करता येण्याजोगा
काव्यकविता
चमनबाग
हेमप्रभासुवर्ण प्रकाश
गोकुळएक शहर
ममताप्रेम, वात्सल्य
कावेरीएक पवित्र नदी
पारसलोखंडाचे सोन्यात रुपांतर करणारा दगड
पूजाप्रार्थना
यमुनाएक पवित्र नदी
कांचनसोने
दिव्यज्योतीपवित्र ज्योती
माझे घर
बैकुंठ
सावली

मित्रांनो, जर आपण आपल्या घरासाठी उत्तम दर्जाचे नाव शोधत असाल तर हा लेख आपल्याला त्याकामी नक्कीच मदत करील. घराच्या रचनेबरोबरच घराचे नावही उत्तम प्रकारचे हवे. कारण ज्याप्रमाणे घराची डिझाईन घराच्या सौंदर्यात भर घालते, त्याच प्रमाणे घराचे सुंदर नाव त्या सौंदर्यामध्ये अजूनच उमटून दिसते. त्यामुळे घराचे नाव शोधताना व घराच्या नावाची निवड करताना योग्य काळजी घ्यायला हवी. त्यासाठी एक व्हिडिओ देखील मी उपलब्ध करून दिला आहे. तो देखील तुम्ही पाहू शकता.

Video

जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक व ज्यांना या नावाची सर्वात जास्त गरज आहे, अशा व्यक्तींना हि माहिती अवश्य शेअर करा. जेणेकरून त्या व्यक्तींना त्यांच्या घरासाठी एक चांगले नाव शोधताना अडचण येणार नाही.

हि नावाची यादी आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना शेअर करा. याच प्रकारच्या माहितीसाठी www.HindiMarathi.com वेबसाईटला भेट द्या.

वरील नावाव्यतिरिक्त जर तुम्हाला काही अजून नावे माहिती असतील तर खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आम्ही ते नक्की अपडेट करू.

FAQ’s

घराचे नाव काय ठेवावे?

घराचे नाव ठेवताना तुम्ही आवड लक्षात घ्या. शक्यतो लहान आणि समर्पक नावाची निवड करावी.

घरांची नावे कशी निवडली जातात?

शक्यतो आई-वडील, आजी-आजोबा किंवा घरातील सदस्यांच्या आद्याक्षरांचा वापर करून तयार झालेला अर्थपूर्ण शब्द घरांच्या नावासाठी निवडावा.

सर्वाधिक लोकप्रिय घरांची नावे कोणती?

झुळूक,मातृछाया, पितृछाया, श्रम साफल्य, स्वप्नपूर्ती, भवन हि काही लोकप्रिय घरांची नावे आहेत. तसेही आम्ही येथे भरपूर लोकप्रिय नावांची यादी दिली आहे.

घराच्या नावाची निवड करताना कोणती काळजी घ्यावी?

शक्यतो घरांच्या नावाची निवड करताना आपली आवड व आपली पाश्वर्भूमी लक्षात घ्यावी. उदा. जर खूप कष्टाने तुम्ही तुमचे घर साध्य केले असेल तर ‘श्रम साफल्य’ हे नाव योग्य राहील.

Was this helpful?
YesNo

This Post Has 13 Comments

  1. सोपान होन

    आईचे नाव – जिजाबाई
    वडिलांचे नाव – विष्णू
    कृपया यावरून बंगल्याला सुंदर नाव सुचवा

    1. Girish rane

      Vishnujijai

  2. MAHAVIR

    MOTHER NAME SHOBHA FATHER NAME MANOHER MY NAME IS MAHAVIR AND MY MRS NAME IS MANJUSHA PLEASE SAY ME MY HOUSE NAME

  3. Sunil Girme

    आईचे नाव-मीना
    वडिलांचे नाव-सुनील
    या नावावरून घराला नाव सुचवावे ही विनंती.

  4. Pranali

    Mother name…. शामल
    Father name….. वैजनाथ
    या वरुन घराला नाव सुचवा

  5. Nivedita khuperkar

    आई चे नाव = शारदा
    वडिलांचे नाव = दिनकर
    यावरून नवीन घरासाठी नाव सुचवा….

  6. KailasGayakwad

    My name is Kailas
    My mrs name is Savita
    Please suggest suitable house name

  7. महेंद्र नंदराम शंकरपेल्ली

    आईचे नाव सुशिला
    वडिलांचे नाव नंदराम
    यावरून नवीन घरासाठी नाव सुचवा

  8. आईचे नाव – लक्ष्मीबाई
    वडिलांचे नाव – मल्हारी
    कृपया यावरून बंगल्याला सुंदर नाव सुचवा

  9. Milind

    आईचे नाव – धनजी
    वडिलांचे नाव – रेणू
    कृपया यावरून बंगल्याला सुंदर नाव सुचवा

  10. आई चे नाव पुष्पा वडिलाचे नाव दामोदर आणि कमाल आई चे नाव या तीन नावा वरून plz नाव सुचवा

  11. Nir

    Shobha- mother
    Sakharam – father

Leave a Reply