Hanuman Chalisa in Marathi – प्रस्तुत लेखात आपण हनुमान चालीसा व त्यासंबंधीची माहिती, हनुमान चालीसा फायदे इ. जाणून घेणार आहोत.
हिंदू धर्मात हनुमान चालीसा यास अतिशय महत्वाचे स्थान आहे. बहुतेक हिंदू धर्मीय रोज हनुमान चालीसेचे वाचन करत असतात. यात भगवान हनुमान यांचा महिमा आणि त्यांचे महत्व विषद करण्यात आलेले आहे.
आम्ही याठिकाणी हनुमान चालीसा व त्याबरोबरच त्याचे वाचन करताना काय काळजी घ्यावी तसेच त्याचे काय फायदे आहेत हे देखील याठिकाणी नमूद केले आहे.
Hanuman Chalisa in Marathi
॥ दोहा ॥
श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि।
बरनऊं रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि।।
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार।
बल बुद्धि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार।।
॥ चौपाई ॥
जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुं लोक उजागर।।
रामदूत अतुलित बल धामा।
अंजनि-पुत्र पवनसुत नामा।।
महाबीर बिक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी।।
कंचन बरन बिराज सुबेसा।
कानन कुंडल कुंचित केसा।।
हाथ बज्र औ ध्वजा बिराजै।
कांधे मूंज जनेऊ साजै।
संकर सुवन केसरीनंदन।
तेज प्रताप महा जग बन्दन।।
विद्यावान गुनी अति चातुर।
राम काज करिबे को आतुर।।
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया।
राम लखन सीता मन बसिया।।
सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा।
बिकट रूप धरि लंक जरावा।।
भीम रूप धरि असुर संहारे।
रामचंद्र के काज संवारे।।
लाय सजीवन लखन जियाये।
श्रीरघुबीर हरषि उर लाये।।
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई।।
सहस बदन तुम्हरो जस गावैं।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं।।
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा।
नारद सारद सहित अहीसा।।
जम कुबेर दिगपाल जहां ते।
कबि कोबिद कहि सके कहां ते।।
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा।
राम मिलाय राज पद दीन्हा।।
तुम्हरो मंत्र बिभीषन माना।
लंकेस्वर भए सब जग जाना।।
जुग सहस्र जोजन पर भानू।
लील्यो ताहि मधुर फल जानू।।
प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं।
जलधि लांघि गये अचरज नाहीं।।
दुर्गम काज जगत के जेते।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते।।
राम दुआरे तुम रखवारे।
होत न आज्ञा बिनु पैसारे।।
सब सुख लहै तुम्हारी सरना।
तुम रक्षक काहू को डर ना।।
आपन तेज सम्हारो आपै।
तीनों लोक हांक तें कांपै।।
भूत पिसाच निकट नहिं आवै।
महाबीर जब नाम सुनावै।।
नासै रोग हरै सब पीरा।
जपत निरंतर हनुमत बीरा।।
संकट तें हनुमान छुड़ावै।
मन क्रम बचन ध्यान जो लावै।।
सब पर राम तपस्वी राजा।
तिन के काज सकल तुम साजा।
और मनोरथ जो कोई लावै।
सोइ अमित जीवन फल पावै।।
चारों जुग परताप तुम्हारा।
है परसिद्ध जगत उजियारा।।
साधु-संत के तुम रखवारे।
असुर निकंदन राम दुलारे।।
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता।
अस बर दीन जानकी माता।।
राम रसायन तुम्हरे पासा।
सदा रहो रघुपति के दासा।।
तुम्हरे भजन राम को पावै।
जनम-जनम के दुख बिसरावै।।
अन्तकाल रघुबर पुर जाई।
जहां जन्म हरि-भक्त कहाई।।
और देवता चित्त न धरई।
हनुमत सेइ सर्ब सुख करई।।
संकट कटै मिटै सब पीरा।
जो सुमिरै हनुमत बलबीरा।।
जै जै जै हनुमान गोसाईं।
कृपा करहु गुरुदेव की नाईं।।
जो सत बार पाठ कर कोई।
छूटहि बंदि महा सुख होई।।
जो यह पढ़ै हनुमान चालीसा।
होय सिद्धि साखी गौरीसा।।
तुलसीदास सदा हरि चेरा।
कीजै नाथ हृदय मंह डेरा।।
॥ दोहा ॥
पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप।।
Also Read This
श्री हनुमान यांची खास 108 नावे | Hanuman Names in Marathi
हनुमान चालीसा वाचताना काय काळजी घ्यावी?
- सर्वप्रथम पूजा करण्याआधी स्वच्छ स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा.
- मग निर्मळ मनाने श्री हनुमान यांची प्रतिमा समोर ठेवून पूजेला प्रारंभ करा.
हनुमान चालीसा फायदे
हनुमान चालीसाचे खूप सारे फायदे सांगता येतात.
आध्यात्मिक शांती – हनुमान चालीसेचे रोज निर्मळ मनाने वाचन केल्याने आपल्याला वेगळ्याच प्रकारची आध्यात्मिक आणि मानसिक शांती प्राप्त होते.
संकटांचे निवारण – हनुमान चालीसा भक्तांवरील संकटे दूर करते.
रोगांचे निवारण – हे भक्तांच्या शारीरिक आणि मानसिक रोगांचे निवारण करून आयुष्यात स्थिरता आणतात.
समर्पण – याच्या वाचनाने भक्तांमध्ये समर्पणाची भावना जागृत होते.
भक्ती, श्रद्धा – याच्या वाचनाने भक्तांच्या भक्तीत आणि श्रद्धेत वाढ होते.
सुरक्षेचा अनुभव – हनुमान चालीसेच्या रोजच्या पठणाने भक्तांना सुरक्षित असल्याची भावना निर्माण होते.
साहस – भक्तांना साहसी असल्याचा अनुभव प्राप्त होतो.
मनोबल आणि आरोग्य – याच्या पठणाने भक्तांचे मनोबल आणि आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते.
टीप – वरील फायदे हे व्यक्तिपरत्वे बदलू शकतात, तसेच हे पूर्णतः व्यक्तीच्या विश्वासावर अवलंबून आहेत.
Also Read This
समर्थ रामदास रचित मारुती स्तोत्र | Maruti Stotra in Marathi
समारोप
तर मित्रांनो, आपण वरील प्रमाणे हनुमान चालीसा (Hanuman Chalisa Lyrics in Marathi) व फायदे जाणून घेतले आहेत. आम्हाला नक्कीच खात्री आहे कि आम्ही जी माहिती आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हि माहिती आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.
अशाच दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
!!! बोला बजरंग बली कि जय !!!
FAQ’s
हनुमान चालीसा हे काय आहे?
हनुमान चालीसामध्ये भगवान हनुमान यांची महती, तसेच त्यांचे महत्व विषद केलेले आहे.
हनुमान चालीसामध्ये एकूण किती श्लोक आहे?
यात एकूण 40 श्लोक आहेत. या सर्व श्लोकांत भगवान हनुमान यांची महती वर्णिलेली आहे.
हनुमान चालीसाचे काय महत्व आहे?
हनुमान चालीसेच्या रोजच्या वाचनाने आपल्याला भगवान हनुमान यांचा आशीर्वाद मिळून शक्ती, सुख, समृद्धी मिळते.
हनुमान चालीसेचे वाचन कसे करावे?
सकाळी किंवा सायंकाळी एकाग्र आणि शुद्ध मनाने हनुमान चालीसेचे वाचन करावे.