[200+] ग अक्षरावरून मराठी मुलांची नावे । G Varun Mulanchi Nave

G Varun Mulanchi Nave

[200+] ग अक्षरावरून मराठी मुलांची नावे । G Varun Mulanchi Nave

G Varun Mulanchi Nave – ग आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे – (Marathi Baby Boy Names Starting with G) ग वरून मुलांची नावे व त्यांचा अर्थ…

स्वतः च्या मुलाचे नाव ठेवणे हि कधी कधी पालकांसाठी खूपच किचकट बाब होऊन बसते. कारण बाळासाठी प्रत्येकाचा युनिक नाव ठेवण्याचा प्रयत्न असतो. मग अशावेळी बाळासाठी एखादे सुंदर, गोंडस नाव शोधण्याचा आपण सर्वच जण प्रयत्न करतो.

जर आपणही याच प्रकारच्या नावांच्या शोधात असाल तर आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही. आम्ही आपल्यासाठी ग या अक्षरापासून सुरु होणारी तब्बल 200 पेक्षाही अधिक मुलांची नावे याठिकाणी देत आहोत. त्यातून आपल्या आवडीचे नाव शोधण्यास आपल्याला मदतच होईल.

ग पासून सुरु होणाऱ्या काही लोकप्रिय नावात आपल्याला प्रसिध्द अभिनेते गोविंदा, गिरीश कर्नाड, गुलशन कुमार यांच्या नावाचा समावेश करता येईल. चला तर मग जाणून घेऊया ग पासून सुरु होणारी मुलांची नावे…

G Varun Mulanchi Nave

  • गणपती – गणेश
  • गजानन – गणपती
  • गजमुख – हत्तीसारखे मुख असणारा
  • गजराज – हत्तीचा राजा
  • गजबाहू – हातात हत्तीचे बळ असणारा
  • गणेंद्र –
  • गंधर्व – संगीतात विशेष प्राविण्य असलेला
  • गणराज –
  • गगन – आकाश
  • गदाधर – गदा धारण करणारा
  • गंगाधर – भगवान शंकर
  • गुरुनाथ – गुरु
  • गिरीधर – श्रीकृष्ण
  • गमन – प्रवास
  • गंगा – एक पवित्र नदी
  • गजोधर –
  • गजेंद्रनाथ –
  • गजेंद्र –
  • गजवदन – गणपती
  • गर्वित – गर्व
  • गोपीकृष्ण –
  • गंधेश्वर –
  • गणक – मोजणारा
  • गणेश – गणपती , सर्व गणांचा ईश
  • गतिक – प्रगतिशील
  • गर्वित – गर्व
  • गौतम – भगवान गौतम बुद्ध
  • ग्रंथ – पवित्र
  • गगन – आकाश
  • गौहर – शुभ्र
  • गौरांश – देवी पार्वतीचा अंश
  • गीतांश – गीतेचा अंश
  • गार्विक – लालित्य असलेला , गर्व
  • गिरीकर्ण – भगवान शंकर
  • गीतिक – आकर्षक आणि अद्भुत आवाज असलेला
  • गजानन – गणपती
  • गतिक – प्रगती
  • गोपेश – श्रीकृष्ण
  • गुड्डू – सुंदर
  • गणा – गणपती
  • गौशिक –
  • गजबाहू – बाहुंमध्ये हत्तीची ताकद असलेला
  • गीतेश – श्रीकृष्ण
  • गुंजल – उत्तम गुण असलेला
  • गर्वी – अभिमान
  • गंधिक – सुवासिक
  • गणनाथ – शंकर
  • गरुल –
  • गुणाजी –
  • गर्ग – एक संत
  • गजेन्द्र – इंद्रदेव
  • गणाध्यक्ष – श्रीगणेश
  • गणनायक – श्रीगणेश
  • गुणेश – श्रीगणेश
  • गुणाधिश – श्रीगणेश
  • ग्राहील – श्रीकृष्ण
  • गर्गेय – गर्ग ऋषींचे वंशज
  • गुणज्ञ – गुण देणारा
  • गुणिन – सदाचारी
  • ग्रहिष – ग्रहांचे स्वामी
  • गौरेश – भगवान शंकर
  • गर्व – अभिमान
  • गरुड – पक्ष्यांचा राजा
  • गंगाधर – देव
  • गंभीर – खोलवर
  • गदाधर – विष्णू
  • गंगज – गंगापुत्र
  • गंतव्य – लक्ष्य
  • गौरवान्वित – गौरवास पात्र
  • गुणवित – धार्मिक

Also Read This
[450+] प अक्षरावरून मराठी मुलांची Best नावे | P Varun Mulanchi Nave

ग वरून मुलांची रॉयल नावे

  • गुरुतम – सर्वोत्कृष्ट शिक्षक
  • गजानंद – गणपती
  • गुलाब – एक फुल
  • गोरख – गायीचे रक्षण करणारा
  • गोरक्षनाथ – नवनाथापैकी एक नाथ
  • गर्वित –
  • गर्वेश – गणपती
  • गजदन्त – श्रीगणेश
  • गजपती – श्रीगणेश
  • गमन – प्रवास
  • गणक – ज्योतिषी
  • गणनाथ – भगवान शंकर
  • गरुडा – पक्ष्यांचा राजा
  • गौरीक –
  • गगनदीप – आकाशातील दिवा
  • गवेंद्र –
  • गीत – गाणे
  • गोरक्षक – गायीचा रक्षक
  • गीतेश –
  • गिरिनाथ – श्रीकृष्ण
  • गिरिक – भगवान शंकर
  • गंधराज – सुगंधाचा राजा
  • गंधर्व – स्वर्गातील गायक, सूर्याचे दुसरे नाव
  • गितांशू – भगवद्गीतेचा एक भाग
  • गुरुदास – गुरूंचा सेवक
  • गोपीकृष्ण – गोपींचा कृष्ण
  • गोविंद – श्रीकृष्ण
  • गोपाल – गायींचे पालन करणारा/ श्रीकृष्ण
  • ग्रीष्म – एक ऋतू /उन्हाळा
  • गोवर्धन – एका पर्वताचे नाव
  • गजाधर – हत्तीवर नियंत्रण ठेवणारा
  • गोविंद – भगवान श्रीकृष्ण
  • गिरीवर्धन –
  • गज – हत्ती
  • गुणेंदू – गुणांचा चंद्र
  • गुणरत्न – गुणांचे रत्न
  • गंधपुष्प – सुगंधित फुल
  • गुज – गुपित
  • गरीस्थ – सन्मानित
  • गुणनिधी – गुणांचा सागर
  • गुडाकेश – भगवान शंकर
  • गजपती – हत्तीचा स्वामी
  • गिर्जेश –
  • गोपाळ – श्रीकृष्ण
  • गोस्वामी – गायींचा देव
  • गंगेश – श्रीशंकर
  • गंजन – श्रेष्ठ
  • ग्रितिक – पर्वत
  • गोपेश – एका प्राचीन राजाचे नाव
  • गभस्ती – प्रकाश
  • गणेश्वर –
  • गणनाथ – गणांचा स्वामी
  • गगनविहारी – आकाशातील विहारी
  • गोपाल – गायीचे रक्षण करणारा, श्रीकृष्ण
  • गणपत – गणांचा मुख्य
  • गोविंदा – श्रीकृष्ण
  • गोरक्ष – गाईंचे रक्षण करणारा
  • गदीन – श्रीकृष्ण
  • गीर्वाण – देव
  • गिरीध्वज – पर्वतांपेक्षाही उंच असे
  • गार्थ – संरक्षण

Also Read This
[250+] क अक्षरावरून मुलांची नावे | K Varun Mulanchi Nave Marathi

G Varun Mulanchi Unique Nave

  • गियान – प्रतिभावान
  • गोकुळानंद – श्रीकृष्ण
  • गगनदीप – आकाशातील प्रकाश
  • गगनसिंधू – आकाशातील समुद्र
  • गोकुळ – एक पवित्र ठिकाण
  • गगनचंद्र – आकाशातील चंद्र
  • गोपीनाथ –
  • गविश – स्फटिक
  • गिरीश – पर्वताचा राजा, शंकर
  • गगनज्योत –
  • गगन – आकाश
  • गुणवर्धन –
  • गिरधारी – श्रीकृष्ण
  • गहिनीनाथ – एक थोर संत
  • गोपीचंद – एक प्रसिद्ध राजा
  • गौरीहर – भगवान शंकर
  • गोपीनाथ – श्रीकृष्ण
  • गुंजन – गुणगुणणे
  • गांगेय – गंगापुत्र
  • गदाधर – विष्णूचे एक नाव
  • घनश्याम – श्रीकृष्ण
  • गुरुप्रसाद – गुरूचा आशीर्वाद
  • गुलमोहर –
  • गुरुदेव –
  • गुरु – शिक्षक
  • गोविंदराज – विष्णू
  • गौतम – भगवान बुद्ध
  • गोपीचंद –
  • गुलझारीलाल – श्रीकृष्ण
  • गुलशन – गुलाबाची बाग
  • गुणचरण –
  • गौरीसुत – गणपती
  • गोपीवल्लभ –
  • ग्रीष्म – एक ऋतू
  • गुणवंत – हुशार
  • गौरीशंकर – शंकर पार्वती
  • गुणशेखर –
  • गौरीकांत – शंकर
  • गुणेश्वर –
  • गर्विश – अभिमान
  • गियान –
  • गौरीनंदन – गणेश
  • गिरीशरण – पर्वत
  • ग्यान – ज्ञान
  • गिरिनाथ –
  • गुरदीप –
  • गौरव – सन्मान
  • गुरुदेव –
  • गार्विक – अभिमान
  • गिरिजापती –
  • गोकर्ण –
  • गौरेश –
  • गुरुमित्र –
  • गंगाशंकर –
  • गौरीहर –
  • गौरीनाथ – शंकर
  • गंगासागर –
  • ग्रंथ –
  • गौरीश – महादेव
  • गौरांग –
  • गार्विक – गर्व
  • गिरिजाप्रसाद –
  • गीतेश –
  • गणनाथ –
  • गुणेश –
  • गुणाधीश – गणपती
  • गहन – आकाश

Also Read This
[200+] स अक्षरावरून मराठी मुलांची नावे । S Varun Mulanchi Nave

ग वरून मुलांची दोन अक्षरी नावे

  • गंगा – एक पवित्र नदी
  • ग्रंथ – पवित्र
  • गणा – गणपती
  • गर्वी – अभिमान
  • गर्ग – एक संत
  • गर्व – अभिमान
  • गीत – गाणे
  • ग्रीष्म – एक ऋतू /उन्हाळा
  • गज – हत्ती
  • गुज – गुपित
  • गार्थ – संरक्षण
  • गुरु – शिक्षक
  • ग्यान – ज्ञान
  • ग्रंथ –

समारोप

तर मित्रांनो, हे होते ग या अक्षरावरून सुरु होणारे मुलांची काही गोंडस नावे. या नावांच्या यादीतून तुम्हाला तुमच्या मुलासाठी सुंदर छानसे नाव मिळेल यात शंका नाही.

जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील कि ज्याची सुरुवात ग या अक्षरापासून होत असेल आणि जी तुम्हाला माहिती असतील तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही ते वेळोवेळी नक्की अद्ययावत करू.

हि नावांची यादी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. याच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply