[200+] द अक्षरावरून मुलींची नावे | D Varun Mulinchi Nave

D Varun Mulinchi Nave

[200+] द अक्षरावरून मुलींची नावे | D Varun Mulinchi Nave

D Varun Mulinchi Nave – द या अक्षरावरून मराठी मुलींची नावे – (Marathi Baby Girls Name Starting with D) द वरून मुलींची नावे आणि त्याचा अर्थ…

जर तुम्ही एका मुलीचे पालक असाल आणि त्या मुलीसाठी द या अक्षरावरून सुंदर आणि गोंडस नावांच्या शोधात असाल तर आपल्याला आता काही काळजी करण्याचे कारण नाही. कारण आम्ही याठिकाणी द अक्षरापासून सुरु होणाऱ्या जवळपास 200 नावांची यादी दिली आहे. या यादीतून तुम्हाला तुमच्या मुलीसाठी नक्कीच साजेसे नाव मिळेल.

D Varun Mulinchi Nave

  • दर्शा – दृष्टी
  • दिप्ता – चमकणारी
  • दीप्ती – चमकणारी
  • देहिनी – पृथ्वी
  • देमीरा – कृष्णभक्त
  • देष्णा – ईश्वराकडून मिळालेली भेट
  • दातीनि – दान करणारी
  • देसीहा – आनंदी
  • डेनीश – बुद्धी
  • डयूमा – शांती समानता
  • डेलिजा – स्थिर विनम्र
  • डेकसा – शिकवणे, लोकांना मार्गदर्शन करणे.
  • डिंपल – प्रकाश, आकर्षक असे
  • देवकली – संगीतातील एक राग
  • देवश्री – लक्ष्मी देवी
  • दक्षा – पृथ्वी
  • दामिनी – सुंदर
  • देवकन्या – दैवी
  • दिगंबरी – श्रीदुर्गा
  • दिग्विजयी – जग जिंकणारी
  • दाक्षायणी – श्रीपार्वती
  • दानेश्वरी – संपत्तीची देवता
  • दक्षिता – सुंदर
  • दामिनी – चमकणारी
  • दनिशता – दयाळू
  • दर्शिका – हुशार
  • दर्शीनी – सुंदर
  • दयानीता – दयाळू
  • दिव्यांगना – तेजस्वी स्त्री
  • दिवी –
  • दिशा –
  • दुर्गा – देवी पार्वती
  • दुर्वा – दुर्वा, देवी
  • दुर्वी – तारका
  • दवाणी – मंजुळ आवाज
  • दैवीका – दैवी ऊर्जा
  • दयावती – दयाळू
  • दीपशिखा – दिशा देणारी
  • देवीशी – मुख्य देवी
  • दिलासा – सहानुभूती
  • दिनेशा – सूर्यदेवता
  • देवना – विश्वसनीय
  • देववामिनी – भारद्वाजाची कन्या
  • दिव्यता – स्वर्गीय
  • द्रौपदी – पांडवांची पत्नी
  • दमयंती – विदर्भराज भीमकन्या, नलपत्नी
  • दीप्ती – शोभा, तेज, कांती
  • दीपश्री – दिव्यांची शोभा, तेज
  • दिव्या – तेजस्वी
  • देविका – दैवी
  • देवीना – देवीसारखी
  • देवीरा – पृथ्वी
  • देवशा – परमेश्वराचा अंश
  • दितीका – विचारपूर्वक
  • दीक्षिता – निष्णात
  • दुलारी – प्रिय
  • देवस्वी – देवी दुर्गा
  • देवेशि – देवी दुर्गा
  • देवयानी – देवीसारखी
  • देवमाला – हार
  • द्वितीया – दुसरी
  • दयानिधी – दयाळू, दयेचा साठा
  • दयावती – मायाळू
  • दयाक्षणी –
  • दयिता – आवडती स्त्री
  • दर्पणा – आरसा
  • दुहिता – देवी
  • दर्पणा – आरसा
  • दिपाली – दिवे
  • देलीना – सुंदर
  • देणगी – देवीसारखी
  • देवांसी – परमेश्वराचा अंश
  • देवंती – देवाचा अंश
  • देवमाला – हार
  • दर्शना – दिसणारी
  • दर्शनी –
  • दर्शिनी –
  • दृविका – चांदणी
  • दुर्गेशी – देवी
  • देवाशा – देवाचा अंश

Also Read This
[250+] र अक्षरावरून मुलींची नावे | R Varun Mulinchi Nave

द वरून मुलींची नावे रॉयल

  • दीपांती – प्रकाशाचा किरण
  • दिपाक्षी – तेजस्वी डोळ्यांची
  • दीपश्री – दिवा
  • देवर्षिनी – देवतांचा गुरु
  • दीपान्विता – दिवाळी
  • दीप्तिकना – प्रकाशाचा किरण
  • दामिता – छोटी राजकन्या
  • दनिका – चांदणी
  • दारिका – मुलगी
  • दीपकला – दुपारनंतरची वेळ
  • दीपान्निता – तेजाची स्वामिनी
  • दीपिका – प्रकाश
  • देवाहुति- मनुची एक कन्या
  • देवकी – वसुदेवाची पत्नी
  • देवसेना – दक्षप्रजापतीची कन्या
  • देवेश्री –
  • देवी – दुर्गा, देवता
  • दयानीता – दयाळू
  • द्रौपदी – पांडवपत्नी
  • दक्षजा –
  • दक्षता – काळजी
  • दक्षा – सावध, समर्थ, कुशल, एका राणीचे नाव
  • दक्षिणा – प्रजापती कन्या, दान, दक्षिण दिशा
  • दामिनी – वीज
  • दामोदरी –
  • दिया – दिवा
  • देवी – देवी
  • दीपा – दिवा, प्रकाश
  • दिती – तेज, प्रकाश
  • दैवी – पवित्र, तेजस्वी
  • दक्षा – हुशार
  • दर्या – समुद्र
  • दिना – दैवी
  • दिता – लक्ष्मीचे नाव
  • देविया – देवी, दैवी,देवाचा आशीर्वाद
  • देवकी – श्रीकृष्णाची आई
  • देवना – दैवी
  • दित्या – देवी दुर्गा
  • दिव्या – पवित्र
  • दीक्षा – ईश्वराकडून मिळालेली भेट
  • द्रिती – धैर्य
  • द्रुवा – पवित्र
  • दामिनी – वीज
  • देवी – देवी
  • दिया – दिवा
  • दैवी – पवित्र
  • दीपा – प्रकाश, दिवा
  • दक्षा – हुशार
  • दिती – तेज
  • दर्या – समुद्र
  • दिता – देवी लक्ष्मी
  • दिना – दैवी
  • देवकी – श्रीकृष्णाची आई
  • दाक्षायणी – देवी पार्वती
  • देविना – प्रभावशाली
  • दिव्या – दुर्गा देवी
  • दुर्गा – देवी पार्वतीचे एक रूप
  • दुर्गेश्वरी – दुर्गा देवी
  • द्रिती – धैर्य
  • दीक्षा – देवाकडून मिळालेली भेट
  • दित्या – दुर्गा देवीचे एक नाव
  • दुर्वा – गणपतीला वाहिली जाणारी एक पवित्र व औषधी वनस्पती
  • द्रुवा – पवित्र
  • दुर्वी – तारका
  • दनिका – चांदणी
  • दवाणी – मंजुळ आवाज

Also Read This
[200+] ग अक्षरावरून मुलींची नावे | G Varun Mulinchi Nave

D Varun Mulinchi Nave Marathi

  • दारिका – कन्या
  • दर्शा – दृष्टि
  • दैवीका – दैवी ऊर्जा
  • दामिता – राजकन्या
  • दातिनी – दान करणारी
  • दिप्ता – तेजस्वी, चमकणारी
  • दीप्ती – तेजस्वी
  • देष्णा – देवाकडून मिळालेली भेट
  • देविका – दैवी
  • देवीरा – पृथ्वी
  • देहिनी – पृथ्वी
  • देसीहा – आनंदी
  • देवशा – देवाचा अंश असलेली
  • दुलारी- प्रिय
  • दितीका – सावधान असणारी
  • दीक्षिता- दीक्षा घेतलेली , निष्णात
  • दुहिता – कन्या
  • दर्पणा – आरसा
  • दिपाली – दिव्यांची रांग
  • देवांशी – देवांचा अंश असलेली
  • देवंती – देवांचा अंश असलेली
  • देवांगी – दैवी
  • देवस्वी – दुर्गा देवी
  • देलिना – सुंदर
  • देवेशि – दुर्गा देवी
  • देवमाला – हार
  • देवयानी – देवीसारखी
  • द्वितीया – दुसरी
  • द्रुविका – चांदणी
  • दक्षिता – सुंदर
  • दुर्गेशी – दुर्गा देवी
  • दर्शिका – हुशार
  • दीपशिखा – दिशा दाखवणारी
  • दर्शिनी – सुंदर
  • दया – करुणा
  • दिनेशा – सूर्यदेवता
  • दयावती – दयाळू
  • दिपाक्षी – तेजस्वी डोळ्यांची
  • देवकन्या – दैवी
  • दीपांती – प्रकाशाचा किरण
  • दानेश्वरी – लक्ष्मी देवी / अन्नपूर्णा / दान देणारी
  • देवर्षीनी – देवतांची गुरु
  • दिपान्विता – दीपावली
  • दिग्विजयी – जग जिंकणारी
  • दिगंबरी – देवी
  • दमयंती – राजकन्येचे नाव
  • देवस्मिता – देवाचे हास्य
  • द्रौपदी – द्रुपद राजाची कन्या
  • देववामिनी – भारद्वाजाची कन्या
  • दर्पणीका – लहान आरसा
  • दक्षिण्या – पार्वती
  • दिविजा – देवीसारखी सुंदर
  • द्विजा – लक्ष्मीसारखी
  • दिशानी – चारही दिशांची स्वामिनी
  • दृसीला – सामर्थ्यवान
  • दृष्या – दृष्टी
  • दृष्टी – नजर
  • दुर्वानीका – प्रिय असलेली
  • दनवी – दानशूर
  • डिया – पहाट सकाळचा प्रकाश
  • डोरोथी – देवाचा प्रकाश
  • डेविका – देवी देवता
  • डेलक्षी – भाग्यवान चांगल्या नशिबाची
  • डिवीता – दैवी शक्ति, चमत्कारी दैवी
  • डेजी – फूल
  • डेलीना – सुंदरता
  • डिम्पी – डिंपल असणारी
  • डीवेना – आशीर्वाद
  • डिवीशा – दैवी देवता
  • डॉली – एक सुंदर डॉल
  • डिपू – प्रकाश तेज
  • डिजाली –

Also Read This
[200+] क अक्षरावरून मराठी मुलींची नावे । K Varun Mulinchi Nave

D Varun Mulinchi Nave Don Akshari

  • दर्शा – दृष्टी
  • दिप्ता – चमकणारी
  • दीप्ती – चमकणारी
  • देष्णा – ईश्वराकडून मिळालेली भेट
  • दीप्ती – शोभा, तेज, कांती
  • दिव्या – तेजस्वी
  • दिवी –
  • दिशा –
  • दुर्गा – देवी पार्वती
  • दुर्वा – दुर्वा, देवी
  • दुर्वी – तारका
  • दक्षा – पृथ्वी
  • डिया – पहाट सकाळचा प्रकाश
  • डेजी – फूल
  • डिम्पी – डिंपल असणारी
  • डॉली – एक सुंदर डॉल
  • डिपू – प्रकाश तेज
  • देवी – दुर्गा, देवता
  • दक्षा – सावध, समर्थ, कुशल, एका राणीचे नाव
  • दिया – दिवा
  • देवी – देवी
  • दीपा – दिवा, प्रकाश
  • दिती – तेज, प्रकाश
  • दैवी – पवित्र, तेजस्वी
  • दक्षा – हुशार
  • दर्या – समुद्र
  • दिना – दैवी
  • दिता – लक्ष्मीचे नाव
  • दित्या – देवी दुर्गा
  • दिव्या – पवित्र
  • दीक्षा – ईश्वराकडून मिळालेली भेट
  • द्रिती – धैर्य
  • द्रुवा – पवित्र
  • देवी – देवी
  • दैवी – पवित्र
  • दीपा – प्रकाश, दिवा
  • दक्षा – हुशार
  • दिती – तेज
  • दर्या – समुद्र
  • दिता – देवी लक्ष्मी
  • दिना – दैवी
  • दिव्या – दुर्गा देवी
  • दुर्गा – देवी पार्वतीचे एक रूप
  • द्रिती – धैर्य
  • दीक्षा – देवाकडून मिळालेली भेट
  • दित्या – दुर्गा देवीचे एक नाव
  • दुर्वा – गणपतीला वाहिली जाणारी एक पवित्र व औषधी वनस्पती
  • द्रुवा – पवित्र
  • दुर्वी – तारका
  • दर्शा – दृष्टि
  • दिप्ता – तेजस्वी, चमकणारी
  • दीप्ती – तेजस्वी
  • देष्णा – देवाकडून मिळालेली भेट
  • दया – करुणा
  • द्विजा – लक्ष्मीसारखी
  • दृष्या – दृष्टी
  • दृष्टी – नजर
  • दीना – देवी

समारोप

तर मित्रांनो, हे होते द या अक्षरापासून सुरु होणारे मुलींची काही सुंदर नावे. आम्हाला खात्री आहे की, हि नावे आपल्याला नक्की आवडतील आणि आपण ज्या अद्वितीय नावाच्या शोधात होतात ते नाव आपल्याला नक्कीच शोधण्यास या लेखाची मदत झाली असेल.

हि माहिती जर आपल्याला आवडली असेल तर ती आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून ज्यांना कुणाला या माहितीची गरज असेल त्यांना हि माहिती उपयोगी पडेल.

जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील जी तुम्हाला माहिती आहेत तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही ती येथे नक्की अपडेट करू.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply