D Varun Mulanchi Nave – द या आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे – (Marathi Baby Boys Name Starting with D) द वरून मुलांची नावे व त्याचा अर्थ…
नाव हे स्वतः चे वेगळेपण दाखविण्यासाठी खूपच आवश्यक मानले जाते. स्वतः चे वेगळेपण दर्शविण्यासाठी विविध संस्कृती, विविध देश व त्यामधील लोकांत नावाला खूपच महत्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक पालकाची आपल्या मुलासाठी एक सुंदर नाव शोधण्यासाठी चांगलीच धडपड चाललेली असते.
जर तुम्ही तुमच्या मुलासाठी द वरून सुरु होणारी नावे शोधत असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही आपल्यासाठी येथे सुंदर, गोंडस नावे उपलब्ध करून दिली आहेत. तसेच आम्ही त्यासोबतच मुलांची दोन अक्षरी नावे देखील उपलब्ध करून दिलेली आहे.
D Varun Mulanchi Nave
- दिव्यकांत – तेजस्वी
- दिवाकर – सूर्य
- दिव्यांशू – दिव्यकिरण असलेला
- दिव्यांश – दिव्य अंश असलेला
- दार्शिक – लाजाळू
- दर्शन – दृष्टी
- दीपंकर – दिवा लावणारा
- दीपांजन – काजळ
- दीपेन्द्र – प्रकाशाचा स्वामी
- दर्शन – दृष्टी
- दर्पण – आरसा
- दानेश – शहाणपण, ज्ञान
- दिव्य – दैवी सामर्थ्य असलेला
- दिव्यांश – दिव्य अंश असलेला
- दुर्गेश – किल्ल्याचा राजा
- द्रुमन – वृक्ष
- द्रुमिल – पर्वत
- दैविक – दिव्य, देवाची कृपा
- दक्ष – सक्षम
- दक्षित – शंकराचे नाव
- द्वारकेश – श्रीकृष्ण
- दिव्येंद्रु – चंद्र
- दार्शिक – लाजाळू
- दिव्येंद्रु – चंद्र
- दक्षेश – शिवशंकराचे नाव
- दयाळ – एक पक्षी
- द्विजेश – राजा
- द्विजेंद्र – ज्याने द्वैत भावावर विजय मिळवलेला आहे
- दिनेश – सूर्य
- दिनेंद्र – सूर्य
- दीप – दिवा
- देवेन – ईश्वर
- देवेश – देवांचा राजा
- देवेंद्र – इंद्र राजा
- दानवीर – दान करणारा
- दर्मण – औषधी उपाय
- दर्मेंद्र – धर्माचा राजा
- देवव्रत – भीष्म, कार्तिकेय
- देवर्षी –
- दिनेंद्र – सूर्य
- दीप – दिवा, प्रकाश
- देवराज – देवांचा राजा
- दिव्यकांत – तेजस्वी
- देवदास – देवाचा दास
- दर्पण – आरसा
- देवदीप – देवाच्या चरणी प्रकाशित असलेला
- देवव्रत – भीष्म, कार्तिकेय
- देवर्षी – देवाचा ऋषी
- देवाशिष – देवांचा आशीर्वाद
- दयाशंकर – भगवान शिव
Also Read This
[250+] अ अक्षरावरून मराठी मुलांची नावे | A Varun Mulanchi Nave
द वरून मुलांची रॉयल नावे
- द्वार्केश – श्रीकृष्ण
- दौलतराम –
- दिनेन्द्र – सूर्य
- दिनेंद्र – सूर्य
- दीप – दिवा, प्रकाश
- दीपक – दिवा
- द्विजेश – राजा
- दीपेंद्र – प्रकाशाचा अधिपती
- दिलराज – ह्रदयराज
- दयानिधी – दयाळू
- दिलराज – ह्रदयराज
- दिलरंजन – मन रंजविणारा
- दिलीप – सूर्यवंशातील राजा, रघुपिता
- दिवाकर – सूर्य
- दिवेश – रोशनी
- देशपाल – राजा
- दर्शनगीत –
- दीनदयाळ – गरिबांचा कनवाळू
- दिनदीप – सूर्य
- दिनमणी – सूर्य
- दिनानाथ – दिनांचा नाथ
- देविदास – देवीचा दास
- देवेंश – देवांचा अंश
- दिपांजन – काजळ
- देवराज – देवाचा राजा
- देवरंजन – देवाचे मनोरंजन करणारा
- देवानंद – देवाचा आनंद
- दक्षेस – भगवान शंकराचे नाव
- दक्षि – तेजस्वी
- दुर्गादत्त – दुर्गेने दिलेला
- दुर्गादास – दुर्गेचा दास
- दुर्गेश – किल्ल्याचा राजा
- दिनदीप – सूर्य
- दिनमणी – सूर्य
- दिना –
- दामाजी – पैसा
- दामोदर – श्रीमंत,श्रीकृष्ण, एका नदीचे नाव
- दिगंबर – दिशारुपी वस्त्र ल्यालेला
- दयानंद – एक प्रसिद्ध स्वामी
- दयानिधी – प्रेमळ
- दयार्णव – प्रेमाचा सागर
- दिव्यकांत – तेजस्वी
- देवेन – ईश्वर
- दैविक – ईश्वराची कृपा
- दुष्यंत – शंकुतलेचा पती
- देव – ईश्वर
- देवकीनंदन – श्रीकृष्ण
- दीपेंद्र – प्रकाशाचा अधिपती
- दयानंद – एक स्वामी
- दिलीप – सूर्यवंशातील राजा, रघुपिता
- दिव्यकांत – तेजस्वी
- दलजित – सैन्यावर जय प्राप्त करणारा
- देवानंद – देवांचा आनंद
- दिव्यकांत – तेजस्वी
- दिवाकर – सूर्य
- दुर्गादत्त – दुर्गेने दिलेला
- देवदास – देवाचा दास
- दयाराम –
- दिन –
- दिनकर – सूर्य
- दीनदयाळ – गरिबांचा कनवाळू
- दर्पण – आरसा
Also Read This
[200+] ज अक्षरावरून मराठी मुलांची नावे । J Varun Mulanchi Nave
D Varun Mulanchi Unique Nave
- दुर्गादत्त – दुर्गेने दिलेला
- दुर्गादास – दुर्गेचा दास
- दामोदर – कृष्णाचे नाव
- दत्तात्रेय – दत्त
- दत्ताराम – श्री दत्तात्रय
- दीनानाथ – दीनांचा स्वामी
- दिनार – सुवर्णमुद्रा
- दिनेश – सूर्यदीप
- देवकुमार –
- दुर्वेश –
- दिवांश – सूर्याचा किरण
- देवाधिदेव – देवांचा देव
- दिशान –
- दिपू – प्रकाश
- द्वारकादास – द्वारकेचा सेवक
- द्वारकाधीश – द्वारकेचा राजा
- द्वारकानाथ – श्रीकृष्ण
- द्वारकेश – श्रीकृष्ण
- दासू –
- दुर्गादास – दुर्गेचा दास
- दुर्गाप्रसाद – दुर्गेचा प्रसाद
- देवव्रत – भीष्म
- देवेंद्रनाथ – देवांच्या राजाचा स्वामी
- देशपाल – देशाचे संरक्षण करणारा
- दौलत – श्रीमंत
- देवाशीष – देवांचा आशिर्वाद
- दीपेंद्र – प्रकाशाचा अधिपती
- दमनक –
- दया – करुणा, प्रेम
- दयाघन –
- देव – ईश्वर
- दालभ्य – चक्राशी सबंध असणारा
- दलपती – संघनायक
- दमन – नियंत्रण ठेवणारा
- देवकीनंदन – श्रीकृष्ण
- देवदत्त – देवानं दिलेला
- देवदीप –
- दनक – जंगल
- दंता – हनुमानाचे नाव
- दया – करूणा असलेला
- दयाघन – प्रेमळ
- दीपांजन – काजळ
- द्रुमन – वृक्ष
- द्रुमिल – डोंगर
- दोलतराम – श्रीमंतीचा अधिपती
- दर्शल – प्रार्थना
- दर्शिंद्र – चौकस
- द्रुलिप – सुर्यवंशातील राजा
- दीपेन्द्र – प्रकाशाचा स्वामी
- दिलराज – ह्रदयराज
- दत्तप्रसन्न – दत्तगुरू ज्याच्यावर प्रसन्न झाले आहेत
- दत्तप्रसाद – दत्तगुरूंची कृपा असलेला
- दत्ताजी – दत्तगुरूंचा दास
- दयासागर – प्रेमाचा सागर
- दिपेश –
- देवज्योती –
- दर्पण – आरसा
- दलजीत – सैन्यावर जय मिळवणारा
- द्रोण –
- दबंग – शूर व्यक्तिमत्व
- दाबित – योद्धा
- दाभीती – युद्धासाठी सज्ज असलेला
- द्रुमन – वृक्ष
- दर्शक – प्रेक्षक, पाहणारा
- दर्शनगीत – धर्माभिमानावरील गाणी
- दर्शिल – जे सुंदर दिसते ते
- द्रुमिल – पर्वत
- दिवाकर – सूर्य
- दाबिर – मूळ, गाभा
- दर्पक –
- दक्षक –
- दीपंकर – दिवा लावणारा
- दाफिक – आनंदी
Also Read This
[200+] त वरून मुलांची नावे | T Varun Mulanchi Nave Marathi
द वरून मुलांची नावे 2024
- द्रोण – पानांपासून बनवलेले पात्र
- दशरथ – अयोध्येचा राजा
- दशरणा – दहा तलावांची जमीन
- दानिश – ज्ञान असलेला
- दिनदीप – सूर्य
- दीपंकर – दिवा लावणारा
- द्विजेश – राजा
- दयाल –
- दक्षराज –
- दिव्यांक –
- दुर्गादत्त – दुर्गेने दिलेला
- दुर्गादास – दुर्गेचा दास
- दुर्गाप्रसाद – दुर्गेचा प्रसाद
- दुर्गेश – किल्ल्याचा राजा
- देवरंजन –
- देवाशीष – देवांचा आशिर्वाद
- दिना – सूर्याचे नाव
- दौलत – श्रीमंती
- द्रुमन – वृक्ष
- द्रुमिल – डोंगर
- द्रुलिप – सुर्यवंशातील राजा
- दक्षेश्वर – भगवान शिव
- दिपांजन – काजळ
- दिनानाथ – दीनांचा स्वामी
- दक्षिण – दक्षिण दिशा
- दक्षिणमूर्ती – शिव अवतार
- दक्षित – शंकराचे नाव
- दयाकर – भगवान शिव
- द्वारकेश – श्रीकृष्णाचे नाव
- दुर्गादास – दुर्गेचा दास
- दुर्गेश – किल्ल्याचा राजा
- दामोदर – कृष्णाचे नाव
- द्रुमन – वृक्ष
- द्रुमिल – डोंगर
- द्रुलिप – सुर्यवंशातील राजा
- दैविक – दिव्य, देवाची कृपा
- दुष्यंत – शकुंतलेचा पती
- देव – ईश्वर
- दयाल –
- दयाळ – कृपाळू, एका पक्षाचे नाव
- दयासागर – दयाळू
- देवकीनंदन – श्रीकृष्ण
- देवर्षी –
- देवराज – देवांचा राजा
- देवरंजन –
- दर्शित – जो पवित्र देवतेचे दर्शन घेतो
- दारूका – देवदार वृक्ष
- दारूणा – लाकडाप्रमाणे मजबूत
- दारूयात – इच्छा, आकांक्षा
- दिनाथ – भगवान विष्णू
- देशबंधू –
- देवदर्शन – देवाचे दर्शन
- दानवीर –
- दलपती – मुख्य
- दशबाहू –
- दयानंद – एक सुप्रसिध्द स्वामी
- दयार्णव – दयेचा सागर
- दयाराम –
- दर्शन – सुंदर दिसणारा
- दलजीत – सैन्यावर जय मिळवणारा
- द्रोण –
- दशवंत –
- देवीश –
- दिनकर – सूर्य
- दीपंकर – दिवा लावणारा
- दुलिप –
- दुष्यंत – शकुंतलेचा पती
- दुर्वास –
- देवनंदन –
- देवेंद्रनाथ –
- दर्शील – पूर्ण
- दामोधर – श्रीमंत, एक नदी
- दीपकराज –
- देवमणी – देवतांचे रत्न
- दर्शक – प्रेक्षक
Also Read This
[250+] क अक्षरावरून मुलांची नावे | K Varun Mulanchi Nave Marathi
द वरून मुलांची दोन अक्षरी नावे
- दिव्य – दैवी सामर्थ्य असलेला
- दक्ष – सक्षम
- दीप – दिवा
- दीप – दिवा, प्रकाश
- दीप – दिवा, प्रकाश
- दक्षि – तेजस्वी
- दिना –
- देव – ईश्वर
- दिन –
- दिपू – प्रकाश
- दासू –
- दया – करुणा, प्रेम
- देव – ईश्वर
- दंता – हनुमानाचे नाव
- दया – करूणा असलेला
- द्रोण – पानांपासून बनवलेले पात्र
- देव – ईश्वर
समारोप
तर मित्रांनो, हे होते द या अक्षरावरून सुरु होणारे मुलांची सुंदर नावे. या नावांच्या यादीतून तुम्हाला तुमच्या मुलासाठी सुंदर छानसे गोंडस नाव मिळेल यात शंका नाही.
जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील कि जी तुम्हाला माहिती असतील तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही ते वेळोवेळी नक्की अद्ययावत (Update) करू.
हि नावांची यादी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून जर त्यांना या माहितीची गरज असेल तर त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. याच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.