[150+] ब अक्षरावरून मराठी मुलांची नावे | B Varun Mulanchi Nave

B Varun Mulanchi Nave

[150+] ब अक्षरावरून मराठी मुलांची नावे | B Varun Mulanchi Nave

B varun Mulanchi Nave – ब आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे – (Marathi Baby Boy Names Starting with A) ब वरून मुलांची नावे व त्याचा अर्थ…

दैनंदिन जीवनात आपण बाळासाठी सुंदर, गोंडस नाव शोधताना खूपच वैतागून जातो. कारण आपण सगळीकडे शोधाशोध करूनही आपल्याला हवे तसे सुंदर व गोंडस बाळाचे नाव मिळत नाही. जर आपणही अशाच प्रकारे आपल्या बाळासाठी ब वरून सुरु होणारी मुलांची नावे शोधत असाल तर आपल्याला आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही. आम्ही याठिकाणी तब्बल 150 पेक्षाहीअधिक उत्तम, दर्जेदार नावे आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत.

B Varun Mulanchi Nave

  • बाळकृष्ण – भगवान श्रीकृष्ण
  • ब्रिजमोहन – श्रीकृष्ण
  • बळवंत – शक्तिवान
  • बलवंत – भगवान हनुमान
  • बजरंग – हनुमान
  • बाजीराव – एक पेशवा
  • बद्री – बोराचे झाड
  • बलराज – बलवान राजा
  • बळीराम – सामर्थ्यशाली विजय
  • बलवंत – बलवान
  • बल्लाळ – सुर्य
  • बन्सीधर – श्रीकृष्ण
  • बहादूर – योद्धा, शूर
  • बळभद्र – बलराम
  • ब्रिज – गोकुळ
  • बद्रीनाथ – एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र
  • बिपीन – वनराई
  • बंकिमचंद्र – एक प्रसिध्द कादंबरीकार
  • बाजीनाथ – भगवान शिव
  • बिहारीलाल–
  • बिहारी – बिपीनचंद्र
  • बाबुलनाथ–बापू
  • बंकटलाल – बलदेव
  • बाबूलाल –
  • बाहुबली –
  • बंकट – बसवंत
  • बुद्ध – भगवान गौतम बुद्ध
  • ब्रिजभूषण – गोकुळचे भूषण
  • बृहस्पती – देवांचे गुरु
  • ब्रिजलाल– श्रीकृष्ण
  • बाणभट्ट – एक प्रसिध्द व्यक्तिमत्व
  • बाहुशक्ती – शक्तीशाली
  • बलबीर – शक्तीशाली
  • बालभद्र – शक्तीशाली
  • बालांभू – शिवशंकर
  • बालमणी – एक रत्न
  • बालाजी – श्रीविष्णूचे एक नाव
  • बसवराज –
  • बद्रीनारायण – एक देवता
  • बजरंगबली – हनुमान
  • बलराम –
  • ब्रह्मदेव –
  • ब्रह्मानंद – खूप आनंद
  • बलभद्र – श्रीकृष्णाचा ज्येष्ठ बंधू, बलराम
  • बलराज – बलवंत
  • बलराम – श्री कृष्णाचामोठा भाऊ
  • बुद्ध – भगवान गौतम बुद्ध
  • ब्रिजभूषण – गोकुळचे भूषण
  • बृहस्पती – देवांचे गुरु
  • ब्रिजलाल – श्रीकृष्ण
  • बाणभट्ट – एक प्रसिध्द व्यक्तिमत्व
  • बद्रीप्रसाद – बद्रीनाथचा प्रसाद
  • बसव – इंद्र
  • बनेश्वर – एक प्रसिध्द ठिकाण
  • बबन –
  • बबुल –

Also Read This
[400+] र अक्षरावरून मराठी मुलांची नावे | R Varun Mulanchi Nave

ब वरून मुलांची रॉयल नावे

  • ब्रिजमोहन– श्रीकृष्ण
  • बळवंत – शक्तिवान
  • बलवंत – भगवान हनुमान
  • बालचंद्र – युवा चंद्र
  • बलभद्र – बलराम
  • बाबुलाल – सुंदर
  • बालकृष्ण – छोटा श्रीकृष्ण
  • बालगोविंद – श्रीकृष्ण
  • बालगंगाधर – युवाश्रीशंकर
  • बद्री – बोराचे झाड
  • बद्रीनाथ – तीर्थक्षेत्र
  • बाण – एक कवी
  • बाणभट्ट – एक संस्कृत नाटककार
  • बबन – विजयी झालेला
  • बळीराज – बलिदान देणारा
  • बाबुलाल – देखणा
  • बालेंद्रु – चंद्र
  • बलवंत – शक्तीशाली
  • बाबुलनाथ – श्रीशंकराचे नाव
  • बिशन – बैद्यनाथ
  • ब्रिज भूषण – गोकुळचा राजा
  • बाळगंगाधर – शंकराचे बाल रूप
  • बिरजू – चमकणारा
  • बंकीम – शूर
  • बुद्धीधन – हुशार
  • बालचंद्र – युवा चंद्र
  • बलभद्र – बलराम
  • बन्सीलाल – श्रीकृष्ण
  • बकुळेश – भगवान श्रीकृष्ण
  • बकुल – एक फुलाचे नाव
  • बसवराज – राजा
  • बनेश – आनंदी
  • बालकर्ण – सूर्याप्रमाणे चमकणारा
  • बाहू – हात
  • बहूमुल्य – अनमोल
  • बजरंग – श्री हनुमानाचे नाव
  • बकूळ – एका फुलाचे नाव
  • बकुळेश – श्रीकृष्ण
  • बालमुकुंद – बालमुरली, बालमोहन, श्रीकृष्ण
  • बालरवी – सकाळचा सूर्य
  • बहादूर – योद्धा, शूर
  • ब्रिज – गोकुळ
  • बद्रीनाथ – एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र
  • बिपीन – वनराई
  • बंकिमचंद्र – एक प्रसिध्द कादंबरीकार
  • बाजीनाथ – भगवान
  • बाण – हर्षवर्धन राजाचा दरबारातील कवी
  • बालवीर –
  • बाजीराव – एक पेशवा
  • बादल – ढग, पावसाळा
  • बाण – हर्षवर्धन राजाचा दरबारातील कवी
  • बलभद्र – बलराम
  • बलराज – शक्तीवान
  • बळीराम – सामर्थ्यशाली
  • बहार – वसंत ऋतू
  • बहादूर – शूरवीर
  • बालाजी – श्रीविष्णू
  • बिंबीसार–
  • बिंदुमाधव –
  • बुद्धीधन –
  • बैद्यनाथ – बिशन
  • बळवंत –
  • ब्रजेश –
  • बाबुल –
  • बद्रीनारायण –

Also Read This
[250+] अ अक्षरावरून मराठी मुलांची नावे | A Varun Mulanchi Nave

B Varun Mulanchi Unique Nave

  • बन्सीलाल– श्रीकृष्ण
  • बकुळेश – भगवान श्रीकृष्ण
  • बकुल – एक फुलाचे नाव
  • बन्सीधर – श्रीकृष्ण
  • ब्रम्हा – श्री ब्रम्हदेव
  • ब्रजेश – श्रीकृष्ण
  • बलदेव – श्रीकृष्णाचा बंधू
  • बलभद्र – बलरामाचे एक नाव
  • बनबिहारी –
  • बसव – इंद्रराज
  • ब्रम्हानंद – अतिशय आनंद
  • बन्सी – बासुरी
  • बलभद्र – बलराम
  • बलदेव – खूप शक्ती असलेला
  • बाळाजी –
  • बोधिसत्व–बालमोहन
  • बालगंगाधर –
  • बाबुलनाथ – शिवाचे एक नाव
  • बसवराज – संपत्तीचा राजा
  • बहार – वसंतऋतु
  • बलराम –
  • बळीराम –
  • बहिर्जी –
  • बोनी – शांत
  • ब्रायन – शक्तीशाली
  • बनित – नम्र
  • बन्सीधर – श्रीकृष्ण
  • ब्रिज – गोकुळ
  • बद्रीप्रसाद – बद्रीनाथचा प्रसाद
  • बसव – इंद्र
  • बजरंग – हनुमान
  • बलराज – बलवान राजा
  • बोधन – दयाळू
  • बंधू – मित्र अथवा भाऊ
  • बटूक – तेजस्वी
  • बिल्व – एक पत्र
  • बालादित्य – उगवता सूर्य
  • ब्रिज – गोकुळ
  • ब्रिजेश – गोकुळचा राजा
  • बिपीन – जंगल
  • बृहस्पती – देवांचा गुरू
  • बाळकृष्ण – श्रीकृष्णाचे एक रूप
  • बालमोहन – छोटा कृष्ण
  • बालरवी – सूर्योदयाचे रूप
  • बादल – ढग
  • बंकीम – शूरवीर
  • बंसी – बासुरी
  • बन्सीलाल – श्रीकृष्ण
  • बैजू – एक मोगलकालीन गायक

Also Read This
[200+] य वरून मुलांची नावे | Y Varun Mulanchi Nave Marathi

ब वरून मुलांची दोन अक्षरी नावे

  • बद्री – बोराचे झाड
  • ब्रिज – गोकुळ
  • बुद्ध – भगवान गौतम बुद्ध
  • बाण – एक कवी
  • बाहू – हात
  • ब्रिज – गोकुळ
  • बाण – हर्षवर्धन राजाचा दरबारातील कवी
  • ब्रम्हा – श्री ब्रम्हदेव
  • बन्सी – बासुरी
  • बोनी – शांत
  • ब्रिज – गोकुळ
  • बंधू – मित्र अथवा भाऊ
  • बिल्व – एक पत्र
  • ब्रिज – गोकुळ
  • बंसी – बासुरी
  • बैजू – एक मोगलकालीन गायक

समारोप

तर मित्रांनो, ब वरून मुलांच्या नावांची यादी देण्याचा आम्ही येथे प्रयत्न केला आहे. आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे कि या यादीतून तुम्हाला साजेसे असे युनिक, गोंडस नाव शोधण्यास मदत होईल. येथे जवळपास सर्वोत्तम 150+ नावे दिलेली आहेत.

हि नावांची यादी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. याच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील जी तुम्हाला माहिती आहेत तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही ते वेळोवेळी नक्की अद्ययावत (Update) करू.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply