[300+] अ अक्षरावरून मराठी मुलींची नावे | A Varun Mulinchi Nave

A Varun Mulinchi Nave

[300+] अ अक्षरावरून मराठी मुलींची नावे | A Varun Mulinchi Nave

A Varun Mulinchi Nave – अ या अक्षरावरून मराठी मुलींची नावे – (Marathi Baby Girls Name Starting with A) अ वरून मुलींची नावे आणि त्याचा अर्थ…

प्रत्येक पालक आपल्या लाडक्या लेकीसाठी छानसे नाव शोधण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. या लेखात आम्ही तुमच्यासाठी मराठीत मुलींची नावे (marathi madhe mulinchi nave a) उपलब्ध केलेले आहेत. नावांबरोबर त्या नावाचा अर्थही पुढील रकान्यात उपलब्ध करून दिलेला आहे. जेणेकरून तुम्हाला त्या नावाच्या अर्थावरून नाव शोधण्यास मदत होईल.

जर तुम्ही एका मुलीचे पालक असाल आणि त्या मुलीसाठी अ या अक्षरावरून नावांचा शोध घेत असाल तर आमची निश्चितच याठिकाणी तुमची या कामात मदत करू शकतो. कारण खूप विश्लेषण करून याठिकाणी आम्ही अतिशय सुंदर आणि समर्पक नावांची यादी आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहे. या नावांच्या यादीतून आपल्याला एक छानसे नाव शोधण्यास नक्कीच मदत होईल अशी अपेक्षा.

सध्या अ वरून मुलींची नावे (A Varun Mulinchi Nave) आपल्याला अधिक आढळून येतात. अ वरून सुरू होणाऱ्या काही लोकप्रिय नावात आलिया भट्ट, अमृता राव, अमिषा पटेल, अदिती राव हैदरी, अदिती सारंगधर, अमृता खानविलकर या नावांचा समावेश होतो. त्यामुळेच आमचा प्रयत्न आहे कि अतिशय उत्तमोत्तम व अधिकाधिक नावे आपल्यासाठी उपलब्ध करून देणे.

A Varun Mulinchi Nave

नावअर्थ
अन्वेषीविनिमय
अनुज्ञापरवानगी
आशकागोड, गोडवा
अनुराधातारे
अनुवाज्ञान
अनिशाअखंडित
आरोहीसंगीत
अन्वेषाशोध
अमेयाअमर्यादित
अपूर्वानवीन, अलौकिक, विलक्षण
अश्मिताकठोर, सामर्थ्यवान
अबोलीएक फूल
अभिलाषाइच्छा
अनयाएक पौराणिक नाम
अमिताअमर्याद
अनन्या
अकिराकृपाळू, सामर्थ्य
आशिकागोड
अलकनंदाएका नदीचे नाव
अरुणीपहाट
अक्षदाआशीर्वाद
अनुयाअनुसरणारी
अपेक्षाइच्छा
आरतीदेवाची पूजा
अनुषासुंदर, सालस
अजंताएक प्रसिद्ध लेणी
अनुश्रीसुंदर
अन्वीजिचे अनुसरण करावे लागेल अशी
अदितीपाहुणे
आदित्रीदेवी लक्ष्मी
अनुज्ञापरवानगी
आरिकाप्रशंसा
अनामिकाकरंगळीच्या शेजारचे बोट
आद्याप्रथम, अतुलनीय
अखिलापूर्ण
अभ्यर्थनाप्रार्थना
अग्रतानेतृत्व
अनंतीभेट
अभयानिर्भय असणारी
अस्मिताअभिमान
अभयाभयरहित
अजलाअर्थ
अर्जितामिळवलेली
आप्तीपूर्ती
अन्वयीदोघांत संबंध जोडणारी
अमिताअमर्याद
अनुगासाथी
अनुलाकोमल
अनुप्रिताप्रिय

Also Read This
[100+] य अक्षरावरून मुलींची नावे | Y Varun Mulinchi Nave

अ वरून मुलींची नावे रॉयल

सध्या एकच प्रकारचे नाव सर्वत्र पहायला मिळते. नावातील तोचतोपणा टाळण्यासाठी आम्ही येथे काही आधुनिक तसेच रॉयल नावांची यादी देत आहे. याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल.

नावअर्थ
अनुवाज्ञान
अश्लेषानक्षत्र
अनामिकाकरंगळीच्या शेजारचे बोट
अनघासौंदर्य, सुंदर
अनुनितासौजन्य
अनघापवित्र, सुंदर
अजलाअर्थ
अनुषासुंदर
अन्वितादुर्गा देवीचे एक नाव
अनंतीभेट
अशितायमुना नदी
अंचिताआदरणीय
अक्षतातांदूळ
अनुप्रियाअद्वितीय
अलोपाइच्छारहित
अवनीपृथ्वीचे एक नाव
अंजुश्रीप्रिय
अभिधाअर्थ
अमियाअमृत
अनिशाअखंडित
अनुपातलाव
अजयाअपराजित
अनीमाशक्ती
अतुलाअतुलनीय अशी
अमृताअमृत
अदितासुरुवात
अक्षयिनीअमर
अवनातृप्त करणारी
अमूल्याअनमोल
अभिलाषाइच्छा, आकांक्षा
अक्रितीआकार
अनघासौंदर्य, निष्पाप
अमुल्याअमूल्य
अल्पनारांगोळी
अभिध्याशुभेच्छा
अनुषासुंदर
अपेक्षाइच्छा
अचलापार्वती
अपर्णादेवी पार्वती
अक्षयनीदेवी पार्वती
अभिरुपासौंदर्यवती
अणिमाअतिसुक्ष्म
अनुषासुंदर
अमिताअमर्याद
अवनीपृथ्वी
अमीयाआनंददायक
अमोलिकाअमूल्य
अनुवाज्ञान, माहिती
अनिहाउदासिनता कमी करणारी

Also Read This
[200+] ग अक्षरावरून मुलींची नावे | G Varun Mulinchi Nave

A Varun Mulinchi Nave Marathi

नावअर्थ
अनिष्कामित्र
अंचितापूजित
अजलाअर्थपूर्ण
अरूणीपहाट, पहाटेची वेळ
अभिधाअर्थ
अग्नेयीआग्नेय दिशा
अनिहा
अलेख्याएक चित्र
अद्वितीतुलनाशिवाय
अनुष्कादया
अनुजाधाकटी बहिण
अनुराधातारे
अस्मिताअभिमान
अभिरूपासौंदर्य असणारी मुलगी
अनीमाशक्ती
अंजलीओंजळ
अग्नेयी
अनुपमाअद्वितीय
अनुषासुंदर
अन्नपुर्णाएक देवी
अश्लेषा
अक्षितास्थायी
अमीथीअपार
अचिराखूप लहान
अनिताफुल
अजयाअविनाशी
अपरा
अनिलावारा
अरविंदिनीकमळवेल
आप्तीपूर्ती
अनुलाकोमल
अवनितापृथ्वी
अभिरुपासौंदर्यवती
अवनिजापार्वती देवी
अव्ययाशाश्वत
अदितासुरुवात
अमोदाआनंद
अमृषाअचानक
अभिजनास्मरण
अभिलाषाइच्छा, आकांक्षा
अलोपाइच्छारहित मुलगी
अभिलाषाइच्छा, आकांक्षा
आकांक्षाइच्छा
अलकानदी
अनुकृतिचित्र
अनन्या
अनुत्तमासर्वोत्तम
अनुरतिप्रेम असणारी
अनोखीअनन्य
अश्लेषानववे नक्षत्र
अभयानिर्भय
अग्रियाप्रथम
असीमाअमर्याद
अनुताराअनुत्तरित
अनुत्तमासर्वोत्तम
अधरामुक्त
अनयाएक पौराणिक नामविशेष
अरीणीसाहसी
अभिनीतीक्षमाशील
अमेयामोजता न येण्यासारखा
अर्चनापूजा
अनुसरीतेजस्वी
अरुंधतीएक तारा
अतुलातुलना करता येत नाही अशी
अरुणासूर्याचा सारथी
अमारागवत, अमर
अनीमाशक्ती
अल्पना
अहल्यागौतम ऋषिपत्नी, पंचकन्यांपैकी एक
अनियाकृपा, सर्जनशील
अपरुपाअतिशय सौंदर्यवती
अखिलापरीपूर्ण

Also Read This
[300+] प अक्षरावरून मुलींची नावे अर्थासहित | P Varun Mulinchi Nave

A Varun Mulinchi Nave Don Akshari

जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी अतिशय लहान म्हणजेच दोन अक्षरी नावांच्या शोधात असाल तर ती देखील यादी आम्ही येथे देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या लहान परंतु अर्थपूर्ण नावांच्या शोधात अनेक लोक असतात, त्यामुळेच अ वरून मुलींची दोन अक्षरी नावे येथे देत आहे.

नावअर्थ
ओवीपूर्वपरंपरागत गीत
आर्द्राहवेतील दमटपणा
आप्तीपूर्ती
अर्नादेवी लक्ष्मी
आद्रासहावे नक्षत्र
अश्मीराख
अल्पादुर्लभ
अश्माअश्मयुगीन
अल्पादुर्लभ
आध्यासर्वप्रथम
आशामहत्वाकांक्षा
आभाचमक
अंत्रासंगीत
अर्नादेवी लक्ष्मी
आस्थादेवावर असलेली श्रद्धा
अंशीदेवाची भेट
आश्काआशीर्वाद
अंत्रासंगीत
अम्वीदेवी, देवीचे रूप
अर्णालक्ष्मीदेवी
आप्तीपूर्ती
अर्नादेवी लक्ष्मी
आर्वीशुद्ध, शांतता
आद्याप्रथम
आस्थादेवावर विश्वास ठेवणे
आर्याऋषीकन्या
अंबादुर्गामातेचे नाव
अक्षुअमर
अंशूप्रकाशाचा किरण
अन्वीअनुसरण करण्याजोगी

तर मित्रांनो, अ या आद्याक्षरावरून मुलींची अतिशय समर्पक आणि अर्थपूर्ण नावांची यादी (A Varun Mulinchi Nave) देण्याचा आम्ही येथे प्रयत्न केला आहे. आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे कि या यादीतून तुम्हाला तुमच्या मुलीसाठी साजेसे असे सुंदर नाव शोधण्यास मदत होईल. येथे जवळपास सर्वोत्तम 300+ नावे दिलेली आहेत. यातून तुम्ही सुंदर नाव नक्कीच शोधू शकता.

हि नावांची यादी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून जर त्यांना या माहितीची गरज असेल तर त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. याच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील जी तुम्हाला माहिती आहेत तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही ते वेळोवेळी नक्की अद्ययावत (Update) करू.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply