T Varun Mulinchi Nave – त या अक्षरावरून मराठी मुलींची नावे – (Marathi Baby Girls Name Starting with T) त वरून मुलींची नावे आणि त्याचा अर्थ…
आपल्या पाल्यासाठी छानसे, सुंदर, युनिक नाव शोधणे हे प्रत्येक पालकासाठी मोठे आव्हानच असते. आजकाल प्रत्येक पालक त्यासाठी धडपडत असतो. युनिक नावामुळे बाळाची वेगळीच ओळख निर्माण होते.
जर आपण त या अक्षरावरून सुरु होणाऱ्या मुलींच्या सुंदर, युनिक नावाच्या शोधात असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही आपल्यासाठी येथे जवळपास 150 पेक्षा अधिक नावे उपलब्ध करून दिली आहेत, ज्याची सुरुवात त पासून होते.
T Varun Mulinchi Nave
- तुलसी – तुळस
- तुष्टी – तृप्ती, एखाद्याचे समाधान
- तापसी – तपस्वी स्त्री, तप करणारी महिला
- तापी – नदीचे नाव, तेजस्वी
- तोष्णी – देवीचे नाव
- तिया – पक्षी, पक्ष्याचे एक नाव
- तृप्ता – संतुष्टी, समाधान
- तियाना – आनंद, आनंदी असणारी
- तनुश्री – नाजूक अंग असणारी
- तपती – तपस्वी
- तूर्या – आत्म्याची चौथी स्थिती
- तुलिका – रंगांचा कुंचला
- तान्या – कुटुंबातील एक
- ताशा – जन्म
- तिष्या – आकाशातील तारा
- तियासा – तहानलेला
- तब्बू – अत्यंत सुंदर
- तमासी – रात्र, रजनी
- तुल्या – समतोल
- तुर्या – धार्मिक ऊर्जा
- तनसू – अत्यंत कल्पकतेने घडवलेली
- तुस्या – भगवान शंकराचे नाव
- तिग्मा – इंद्राचे वज्र, अत्यंत प्रखर असे
- तर्षा – इच्छा, इच्छुक
- तापनी – गोदावरी नदी
- तानिरिका – फूल
- तेजा – तेज, तेसस्वी स्त्री
- तेजस्वी – तेजस्विता, तेजस्वी महिला
- तृषा – तहान, पाण्याची तहान
- तुहीना – दवबिंदू
- तोषिता – समाधान असणारी, समाधान पावलेली
- तनिष्का – हिरा
- तिस्ता – नदीचे नाव
- तोरल – फुलाचे नाव
- तृपुता – तीन भाग, दुर्गेचे नाव
- तृहोना – इच्छा
- ताम्र – तांबे, कॉपर
- तनाझ – अत्यंत नाजूक शरीर
- तेषा – लढाऊ
- तायरा – कोणाशीही मॅच न होणारा असा
- तानिया – मुलगी
- तजाज्ञा – हुशार
- तपुजा – तनुपासून जन्माला आलेली
- तरल – अत्यंत सरळ, सौम्यपणे
Also Read This
[300+] प अक्षरावरून मुलींची नावे अर्थासहित | P Varun Mulinchi Nave
त वरून मुलींची नावे रॉयल
- तानिया – परी राणी, परी
- तारा – आकाशातील चमकणारी चांदणी
- तापसी – तप करणारी, तपात असणारी
- तपर्णा – तृप्त करणारी, एखाद्याला समाधान देणारी
- तनया – कन्या, मुलगी
- तन्वी – नाजूक, कोमल
- तिस्या – शुभ, अतिशय शुभकारक
- तिथी – तारीख
- त्विषा – तेजस्वी, तेजस्वी दिसणारी
- तेज्वी – तेजस्वी, तेज असणारी
- तनुष्का – जगातील देवता, देवी
- तौषिनी – दुर्गेचे एक नाव
- तनुसिया – भक्त, समर्पित
- तपस्या – तपस्वी, तेजस्वी
- तोशी – अलर्ट होणे
- तुही – पक्षी, आवाज
- तमीन – संरक्षण करणारी
- तंजिया – प्रार्थना
- तास्मि – प्रेम, जिव्हाळा
- तत्विका – तत्व जपणारी, दर्शन
- तेज – प्रकाश, तेजोमय
- तुंगार – उंच, भव्य असे
- तुबा – चांगली बातमी
- तुका – देवाच्या जवळची
- तस्मिन – जी पूर्णत्वाला नेते
- तर्पण – ताजेतवाने, संतुष्ट
- तमोघ्ना – भगवान विष्णू, शिवाचे रूप
- तंत्रा – एखाद्या गोष्टीचे तंत्र
- तनिका – दोरी, डोर
- तनिष्ठा – एखाद्या गोष्टीसाठी वाहून जाणारी
- तरूजा – लता, तरूपासून जन्माला आलेली
- तानी – वस्त्र धागा
- तश्वीन – उदार मुलगी, उदारता असणारी
- तनिका – पऱ्यांची राणी
- तेजसी – तेजाने युक्त अशी, तेजोमय
- तोषा – आनंददायी, आनंदी असणारी
- तिमीला – एक प्रकारचे वाद्य
- तिलोत्तमा – अप्सरेचे नाव
- तन्वंगी – कृष, नाजूक अंग असणारी
- तनुजा – तन, नाजूक
- तरंगिणी – नदी, वाहता प्रवाह
- तितिक्षा – क्षमा, सहनशीलता
- तमन्ना – इच्छा, एखाद्याच्या मनातील गोष्ट
- तरूणा – तारूण्य, स्त्री, युवती
- तेजश्री – तेजाची शोभा, तेज
- तेजस्विता – तेजस्वी
- तोशल – एखाद्याशी सहयोग करणे
- तोशिका – अत्यंत हुशार मूल
- ताहीरा – अत्यंत समंजस
Also Read This
[300+] अ अक्षरावरून मराठी मुलींची नावे | A Varun Mulinchi Nave
T Varun Mulinchi Nave Marathi
- तनिषी – दुर्गेचे एक नाव
- तवनीत – सुंदर
- तेजवीर – लवकर पुढे सरकरणारे असे
- तितीक्षू – धैर्यवान, धैर्यपूर्वक सहन करणारी
- तरू – लहानसे रोपटे
- तक्ष्वी – लक्ष्मी देवी
- तक्ष्वीह – शंकराप्रमाणे धीट
- तारई – तारका
- तस्निम – स्वर्गातील नदी
- तुरण्या – बदल
- त्वरीता – दुर्गेचे रूप, दुर्गेचे एक नाव, जलद
- तिशा – आनंद, आनंददायी
- त्विषी – प्रकाशाचा स्रोत
- तारिणी – तारणारी, एखाद्याचे तारण
- तेजस्विता – तेज असणारी, तेजस्वी
- तांशु – अत्यंत चांगली वागणूक असणारी
- तनू – शरीर
- तनिषा – महत्त्वाकांक्षा
- तमिरा – जादू, जादुई अशी
- तनाया – पुत्राप्रमाणे
- तान्सी – सुंदर राजकुमारी
- तेजोमयी – तेजस्वी
- तनुरा – शरीर
- त्याग्यया – त्यागरूपी, त्यागी असणारी
- तिलक – टिळा
- तेजल – हुशार, उर्जात्मक
- तरनिजा – यमुना नदीचे एक नाव
- तरन्नुम – तरंग
- तिर्था – परमेश्वराचा आशीर्वाद असणारे पवित्र तुळशीचे पाणी
- तारका – चांदणी
- तोया – पाणी
- ताश्विन – जिंकण्यासाठी जन्म झाला आहे असा
- तलुनी – तरूण
- तमा – रात्र, रजनी
- तंजिका – स्वर्गसुख
- तविषी – धैर्य
- तौलिक – चित्रकार
- तिशान्या – राणी, शासक
- तस्मिन – आनंद
- तराशा – तारा
- तेजाज्ञा – तेजाची आज्ञा होणे
- तालिका – पवित्र असे चिन्ह
- तेजसी – तेजस्विता, तेज असणारी
- तृष्णा – तहान
- तुर्वी – उच्चतम
Also Read This
[250+] स अक्षरावरून मराठी मुलींची नावे | S Varun Mulinchi Nave
S Varun Mulinchi Nave Don Akshari
- तन्वी – नाजूक, कोमल
- तुष्टी – तृप्ती, एखाद्याचे समाधान
- तेजा – तेज, तेसस्वी स्त्री
- तोषा – आनंददायी, आनंदी असणारी
- तापी – नदीचे नाव, तेजस्वी
- तारा – आकाशातील चमकणारी चांदणी
- तिर्था – परमेश्वराचा आशीर्वाद असणारे पवित्र तुळशीचे पाणी
- तोष्णी – देवीचे नाव
- तिया – पक्षी, पक्ष्याचे एक नाव
- तिस्या – शुभ, अतिशय शुभकारक
- तिथी – तारीख
- तृष्णा – तहान
- तृषा – तहान, पाण्याची तहान
- तुर्वी – उच्चतम
- त्विषा – तेजस्वी, तेजस्वी दिसणारी
- तेज्वी – तेजस्वी, तेज असणारी
- तृप्ता – संतुष्टी, समाधान
- तानी – वस्त्र धाग
- तूर्या – आत्म्याची चौथी स्थिती
- तांशु – अत्यंत चांगली वागणूक असणारी
- तनू – शरीर
- तान्या – कुटुंबातील एक
- ताशा – जन्म
- तिशा – आनंद, आनंददायी
- त्विषी – प्रकाशाचा स्रोत
- तिस्ता – नदीचे नाव
- तिष्या – आकाशातील तारा
- तोया – पाणी
- तोशी – अलर्ट होणे
- तुही – पक्षी, आवाज
- तंत्रा – एखाद्या गोष्टीचे तंत्र
- तब्बू – अत्यंत सुंदर
- ताम्र – तांबे, कॉपर
- तान्सी – सुंदर राजकुमारी
- तेषा – लढाऊ
- तुल्या – समतोल
- तुर्या – धार्मिक ऊर्जा
- तास्मि – प्रेम, जिव्हाळा
- तुस्या – भगवान शंकराचे नाव
- तिग्मा – इंद्राचे वज्र, अत्यंत प्रखर असे
- तर्षा – इच्छा, इच्छुक
- तरू – लहानसे रोपटे
- तेज – प्रकाश, तेजोमय
- तुबा – चांगली बातमी
- तुका – देवाच्या जवळची
- तक्ष्वी – लक्ष्मी देवी
- तमा – रात्र, रजनी
समारोप
तर मित्रांनो, त या अक्षरापासून मुलींची अतिशय सुंदर, युनिक नावांची यादी (T Varun Mulinchi Nave) देण्याचा आम्ही येथे प्रयत्न केला आहे. आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे कि या यादीतून तुम्हाला तुमच्या मुलीसाठी साजेसे असे सुंदर, छान नाव शोधण्यास मदत होईल. येथे जवळपास सर्वोत्तम 150+ नावे दिलेली आहेत. यातून तुम्ही सुंदर नाव नक्कीच शोधू शकता.
हि नावांची यादी आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून जर त्यांना या माहितीची गरज असेल तर त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. याच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील जी तुम्हाला माहिती असतील तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही ते नक्की अद्ययावत करू.
Sarita v subhash navavrun muliche nav kse thevave nav suchva
Sarita v subhash navavrun muliche nav kay hoil sanga