N Varun Mulinchi Nave – न या आद्याक्षरावरून मराठी मुलींची नावे – (Marathi Baby Girls Name Starting with N) न वरून मुलींची नावे व त्याचा अर्थ…
जर तुम्ही एका मुलीचे पालक असाल आणि त्या मुलीसाठी न या अक्षरावरून नावांचा शोध घेत असाल तर आम्ही निश्चितच याठिकाणी तुमची या कामात मदत करू शकतो. कारण खूप विश्लेषण करून याठिकाणी आम्ही अतिशय सुंदर आणि समर्पक नावांची यादी आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहे.
या नावांच्या यादीतून आपल्याला एक छानसे नाव शोधण्यास नक्कीच मदत होईल अशी अपेक्षा.
N Varun Mulinchi Nave
- नाविन्या – नवीन, नूतन
- निर्विका – साहसी, शूर, धाडसी
- निहारीका – ताऱ्यांचा पुंज
- निरंजना – आरती, पूजा, देवापुढील दिवा
- निहरा –
- नलिनी –
- नोविका – नवीन
- नृत्या – नाच, उत्तम नाचणारी
- निश्का –
- नुपूर –
- नक्षत्रा – नक्षत्र, तारा, अद्भुत अशी चमक
- निकिता – पृथ्वी, गंगा नदी
- निरू – प्रकाश, उजेड
- निदा – उदारता, दानशील
- नीलाराणी –
- नंदिता –
- निधयाना – ज्ञानी, प्रतिभाशाली असा
- नव्या – प्रशंसनीय, नवीन
- निधी –
- नूरी –
- नौशिता – स्पष्ट, प्रखर
- निहारिका –
- निलाक्षी –
- निहाली – पुढे सरकणारे ढग
- नयनी – डोळे
- नंदना –
- नीला –
- नायरा – दैदिप्यमान अशी
- निहिरा – समृद्धी आणि संपन्नता
- न्यासा – शक्तीचे स्वरूप, सरोवर
- नमिरा – पवित्र, गोड पाणी
- नाईजा – हुशार
- नैनिशा – आकाश
- निशिता –
- निरजा –
- नायवी – निळ्या रंगाची
- निवी – नवीन
- नुविका – समृद्धीची देवी
- निरालया – सर्वोत्तम
- निधिरा –
- नायसा –
- नैवेद्या – प्रसाद, देवाची पूजा
- निष्ठी – ईश्वराची भेट
- नविशा –
- नियारा –
- नभनिता – अत्यंत कोमल
- नधिनी – नदी
- निम्मी –
- निशा –
- निलांबरी – पृथ्वी, निळी वस्त्र परिधान करणारी
- निश्चला – अचल, अढळ
- नवला –
- नीता –
- नित्या –
- नयनस्वप्ना –
- निविता – नवनिर्माण करणारे
- नेमाली – मोर, लांडोर
- निलांबरी –
- नियोजिता –
- नरूवी – सुविसिक फूल, सुगंधी पुष्प
- नीतिमा – गुणवान
- निहा – थेंब, उज्ज्वल असणारी
- नायसा – चमत्कार, देवाचा चमत्कार, जादू
- नीलम –
- नलिनी –
- नितिका – गुणी, गुणसंपन्न
- नाएशा – खास, अनन्यसाधारण
- नविशा –
- नकुला –
Also Read This
[100+] य अक्षरावरून मुलींची नावे | Y Varun Mulinchi Nave
न वरून मुलींची नावे रॉयल
- निरीक्षा – ओढ, विश्वास
- नभ्या – ईश्वरीय शक्ती, केंद्र, मध्यभाग
- निर्वी – परमानंद, सुख, आनंद
- नवाश्री – सुख, समृद्धी, समाधान
- नमुदी –
- नयनतारा –
- निविदा – रचनात्मक, निर्मिती करणारी
- निर्मिती – निर्माण करणारी
- निष्णा – निपुण, कुशल
- नाजुका – सुकुमार, नाजूक
- नुपुरा –
- निर्मलादेवी –
- नयोनिका – भाववाहक डोळे, आकर्षक
- नित्या – शाश्वत
- निर्मयी –
- नेत्रा –
- नैवेधी – देवाला अर्पित, नैवेद्य, प्रसाद
- निमिषा – वेळ, क्षण, क्षणभर
- नवमल्लिका –
- नंदा –
- निक्षिता – स्वतःवर निर्भर, नैतिकता, सिद्धांत
- नताली – शुद्ध, नवा जन्म
- निलिमा –
- निकिता –
- नवाश्री –
- नैनिका –
- निर्झरा – झऱ्याप्रमाणे वाहणारी
- निरती – प्रेम, आवड
- नोरा – प्रकाश, आदरयुक्त
- नभा – आकाश, गगन
- निवेदिता –
- नर्गिस –
- नारायणी – लक्ष्मीचे नाव, विष्णूपत्नी
- नवनीता – सज्जन, सौम्य
- निरुपमा –
- नम्रता – नेहमी नम्र असणारी
- निर्मुक्ता – सुखद, मुक्त अशी
- निर्मिता – सृष्टीची रचेता, निर्माण करणारी
- निहा –
- नित्यप्रिया –
- नवन्या – सौंदर्य, सुंदरता
- नवनी – आनंद, सुख, समाधान
- निराली –
- नंदिनी –
- नुर्वी – फुलाचा सुगंध
- नमना – नमस्कार, नमन
- नवनिता –
- नीरा –
- नुविका – नवीन, समृद्धी
- नवी – दयाळू, कृपा करणारी
- नित्यश्री – सौंदर्य, शाश्वत असे
- नीलाक्षी – सुंदर डोळ्यांची, निळ्या डोळ्यांची
- नियती –
- नलीन –
- नायसा – चमत्कार, देवाची जादू
- नगजा – पर्वतापासून निर्माण झालेली
- नलिनाक्षी –
- नवकलिका –
- नलीन – कमळ
- नलिनाक्षी – कमळासारखे डोळे असणारी
- नियारा –
- नाजुका –
- निधी – संपत्ती, धन
- निष्ठा – एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे
- निविश्ता – सौभाग, नवीन
- नयला – जिंकणारी, समर्थ
- निर्वी –
- निधिरा –
- नूरी – उज्जल, चमक
- निमरत – निर्मळ, कोमल अशी
- नीमा –
- निहारा – सकाळची सुंदरता, सुंदर सकाळ
- नाभा – हृदयाच्या जवळ असणारी
- नयुदी – नवीन सकाळ, आस
- नीना –
- नताशा –
- निशिमा – तेज, चपळ
- नुपूर – पैंजण, घुंगरू
- निहिरा –
- निवृति – सौंदर्याची देवता, नेहमी सुंदर दिसणारी
- निपुण – कुशल, नैपुण्यता
- नविषा – शक्ती, प्रतापी
Also Read This
[300+] म अक्षरावरून मराठी मुलींची नावे | M Varun Mulinchi Nave
N Varun Mulinchi Nave Marathi
- निवांशी – धार्मिक, पवित्र अशी
- नामना –
- निकुजा –
- निक्की – यश, विजेता
- निशिका – इमानदार, निष्कपट अशी
- नकुला –
- निकेता –
- निवांशी –
- नियती – भाग्य, नशीब
- निवेदिता – समर्पण, देवाच्या सेवेत वाहिलेली
- नितारा – तारा, मुळापासून रूतलेला
- निविश्ता – सौभाग्य, नवीन
- नायला – सफल, परिपूर्ण
- निलेखा –
- निवृति –
- नियंता –
- निधिरा – उदार, समजूतदार व्यक्ती
- नैनिका – सुंदर डोळे असणारी
- निमा – क्षणार्धात
- नियोजिता – नेमलेले
- नितू –
- नेत्रा – डोळे
- नैषा – खास
- नैरिती – अप्सरा
- नमस्कृता – आदर करणारी, गोड वाणी
- निश्का – शुद्ध, खरे
- नाओमी – सुखद, रूचिर
- निधिशिखा – संपन्नतेचा प्रकाश, समृद्धी
- निद्या – दयाळू
- निशीत – रात्र
- निशा – रात्र
- निष्ठा – एखाद्यावर असलेला विश्वास
- नमिता –
- निष्णात – कुशल
- निभिता – भय नसणारी
- निलेखा – लेखासह
- निशिता – रात्र
- नीरा – पाणी, जल
- निवा – बातचीत, भाव
- निवती – सुंदर, अप्रतिम
- निया – चमक, लक्ष्य
- नाझ – गर्व, अभिमान
- निकेता – संपत्तीची देवी, संपन्नता
- निकुंजा – झाडाची वाढ
- निर्मयी – निर्मळ
- नविका – नवनिर्माण, नवीन
- नयना – डोळे, नेत्र
- निव्या – ताजेपणा, सकाळ
- नतिका – सांगितिक
- निराली – अद्वितीय, अद्भुत
- निरूपा – आकाशरहीत, आकाश
- नागश्री – सर्पांची राणी
- निधा – चांगली झोप लागणारी
- निक्की – यश, विजय
- नयना –
- निशिगंधा – फुलाचे नाव, रात्री फुलणारे एक फूल
- नंदना – आनंद देणारी
- नियंता – निर्माती, निर्माण करणारी
- नूतन – नवीन
- नीतल – अनंत, अंतहीन
- नंदिता – आनंदी, आनंद वाटणारी
- निशी – मजबूत, सतर्क
Also Read This
[250+] स अक्षरावरून मराठी मुलींची नावे | S Varun Mulinchi Nave
N Varun Mulinchi Nave Don Akshari
- नृत्या – नाच, उत्तम नाचणारी
- निश्का –
- निरू – प्रकाश, उजेड
- निदा – उदारता, दानशील
- नव्या – प्रशंसनीय, नवीन
- निधी –
- नूरी –
- नीला –
- न्यासा – शक्तीचे स्वरूप, सरोवर
- निवी – नवीन
- निष्ठी – ईश्वराची भेट
- निम्मी –
- निशा –
- नीता –
- नित्या –
- निहा – थेंब, उज्ज्वल असणारी
- नभ्या – ईश्वरीय शक्ती, केंद्र, मध्यभाग
- निर्वी – परमानंद, सुख, आनंद
- निष्णा – निपुण, कुशल
- नित्या – शाश्वत
- नेत्रा –
- नंदा –
- नोरा – प्रकाश, आदरयुक्त
- नभा – आकाश, गगन
- निहा –
- नुर्वी – फुलाचा सुगंध
- नीरा –
- नवी – दयाळू, कृपा करणारी
- निधी – संपत्ती, धन
- निष्ठा – एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे
- निर्वी –
- नूरी – उज्जल, चमक
- नीमा –
- नाभा – हृदयाच्या जवळ असणारी
- नीना –
- निक्की – यश, विजेता
- निमा – क्षणार्धात
- नितू –
- नेत्रा – डोळे
- नैषा – खास
- निश्का – शुद्ध, खरे
- निद्या – दयाळू
- निशा – रात्र
- निष्ठा – एखाद्यावर असलेला विश्वास
- नीरा – पाणी, जल
- निवा – बातचीत, भाव
- निया – चमक, लक्ष्य
- नाझ – गर्व, अभिमान
- निव्या – ताजेपणा, सकाळ
- निधा – चांगली झोप लागणारी
- निक्की – यश, विजय
- निशी – मजबूत, सतर्क
समारोप
तर मित्रांनो, न या अक्षरावरून मुलींची अतिशय सुंदर नावांची यादी (N Varun Mulinchi Nave) देण्याचा आम्ही येथे प्रयत्न केला आहे. आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे कि या यादीतून तुम्हाला तुमच्या मुलीसाठी साजेसे नाव शोधण्यास मदत होईल. येथे जवळपास सर्वोत्तम 200+ नावे दिलेली आहेत. यातून तुम्ही सुंदर नाव नक्कीच शोधू शकता.
हि नावांची यादी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. याच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील जी तुम्हाला माहिती आहेत तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही ते वेळोवेळी नक्की अद्ययावत (Update) करू.