[300+] म अक्षरावरून मराठी मुलींची नावे | M Varun Mulinchi Nave

M Varun Mulinchi Nave

[300+] म अक्षरावरून मराठी मुलींची नावे | M Varun Mulinchi Nave

M Varun Mulinchi Nave – म या अक्षरावरून मराठी मुलींची नावे – (Marathi Baby Girls Name Starting with M) म वरून मुलींची नावे आणि त्याचा अर्थ…

घरात लहान बाळाचे आगमन झाले की, सर्व पालक त्या बाळासाठी छानसे नाव शोधण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. या लेखात आम्ही खास तुमच्यासाठी सुंदर, गोंडस मुलींची नावे उपलब्ध करून दिली आहे की ज्याची सुरुवात म या अक्षरापासून होते. नावांबरोबरच आम्ही त्या नावाचा अर्थही पुढील रकान्यात उपलब्ध करून दिलेला आहे.

आपल्याकडे म वरून मराठी मुलींची नावे (M Varun Mulinchi Nave) जास्त प्रमाणात शोधली जातात. म वरून सुरू होणाऱ्या काही लोकप्रिय नावात माधुरी दीक्षित, माधवी, मीनाक्षी शेषाद्री, मनीषा कोईराला, ममता कुलकर्णी या नावांचा समावेश होतो.

M Varun Mulinchi Nave

  • मधुश्री – वसंतु ऋतूतील सौंदर्य, मधाप्रमाणे गोड
  • मधुस्मिता – गोड हास्य, मधाळ हास्य असणारी
  • माधुर्य – अत्यंत मधाळ अथवा गोड आवाज असणारी
  • मार्या – मर्यादा
  • मणी – एखादा खडा मोती
  • मौरिमा – गडद रंगाची
  • मौसुमी – हंगामी
  • मन्विका – माणूस म्हणून अत्यंत चांगली
  • मार्गि – प्रवास करणारी, प्रवास आवडणारी
  • मितिका – कमी बोलणारी, मितभाषी
  • मोहना – अत्यंत सुंदर, मनमोहक
  • मोक्षा – नाशापासून वाचणाविणारे, पापमोचन
  • माहिका – पृथ्वीचे एक नाव
  • महिमा – महानता, विशालता
  • मदलसा – कधीही काम न करावे लागणारी
  • मान्या – सन्मान्य, सन्मानार्थी
  • मानवी – दयाळू मुलगी
  • मणिका – माणिक रत्न
  • मधुजा – मधापासून तयार झालेली
  • मधुमिता – मधापासून बनलेली
  • मधुरा – साखर, गोड
  • मिताली – मैत्री, मैत्रीण
  • मिथुशा – बुद्धिमान मुलगी
  • मोहिशा – अत्यंत हुशार
  • मनिषी – हुशार, बुद्धिमानी
  • मानुषी – मनातील ओळखणारी, मानवी
  • मतिषा – देवीप्रमाणे, दैवी
  • मंजुलिका – अत्यंत गोड मुलगी, गोडवा असणारी
  • महती – महत्त्व, देवीचे नाव
  • मधुजा – मधापासून तयार झालेली
  • मधुमिता – मधापासून बनलेली, मधाप्रमाणे मधाळ
  • मौली – अत्यंत प्रेमळ मुलगी
  • मौनी – कमी बोलणारी मुलगी
  • मुद्रा – भाव, चेहऱ्यावरील हावभाव
  • मनस्वी – हुशार, बुद्धीमान व्यक्ती
  • मंदिरा – घर
  • मंदिता – सुशोभित
  • मेहक – सुगंध
  • माहिया – आनंद
  • महिका – पहिली
  • माधुर्य – गोड आवाज असणारी मुलगी
  • मगधी – पांढरे जास्वंद
  • महाल्या – देवीसारखी
  • मुग्धा – मंत्रमुग्ध, देवाच्या भक्तीत लीन
  • मुक्ता – मोती, स्वतंत्र
  • मुक्ती – मोक्ष, आयुष्यातून सुटका मिळणे
  • मालवी – राजकुमारी
  • मानवी – दयाळूपणासह मुलगी
  • मणिका – माणिक रत्न
  • महिमा – महानता सांगणे
  • माहिरा – अत्यंत कौशल्यवान मुलगी
  • महिता – प्रतिभाशाली मुलगी
  • मौसमी – वाऱ्याचा अंदाज
  • मौलिका – मूळ, सर्व गोष्टींचे मूळ
  • मृदुला – अत्यंत मऊ, मुलायम
  • मनन्या – एखाद्याचे कौतुक करणे, प्रशंसा
  • मनस्वी – हुशार, बुद्धीमान
  • मंदिरा – झांज, टाळ, घर
  • मंजुश्री – सरस्वती
  • मंजुषा – खजिना
  • मन्मयी – राधेचे एक नाव
  • मणी – एखादा खडा
  • मनहिता – हृदय जिंकणारी, एकत्रित
  • मनिष्का – हुशार, बुद्धीमान
  • मयुरा – भास
  • मयुरी – मोराची पत्नी, लांडोर
  • मयुरिका – मोराचे पिस
  • मृण्मयी – पृथ्वीपैकी एक
  • मृथिका – आई, जननी
  • मुक्तिका – मोती

Also Read This
[200+] क अक्षरावरून मराठी मुलींची नावे । K Varun Mulinchi Nave

म वरून मुलींची नावे रॉयल

  • मायरा – प्रेमळ, जिच्यावर भरपूर प्रेम केले जाईल अशी
  • मैत्री – मित्रत्व, दोस्ती, मित्रभाव
  • मिनौती – प्रार्थना
  • मिशिता – आनंदी मुलगी
  • मिश्विनी – प्रसिद्ध
  • मंजुश्री – चमक, मधाळ आवाज, सरस्वती, अत्यंत सुंदर
  • मंजुषा – खजिना
  • मन्मयी – राधेचे एक नाव
  • मलिना – अत्यंत दाट
  • माना – प्रेम, आकर्षण
  • मनधा – एखाद्याला सन्मान देणे
  • मौर्वी – धनुष्यबाण, न वाकणारी
  • मौर्विका – कधीही न मोडणारी
  • मुक्तिका – मोती, मोत्यासाठी दुसरा शब्द
  • मुस्कान – हास्य, चेहऱ्यावरील हसू
  • मिन्विता – अत्यंत सुंदर महिला, सुंदरी
  • मनोज्ञा – मनातील इच्छा
  • मनोरिता – इच्छा, आकांक्षा
  • मन्वीत – मानवी
  • मधुलिका – मधाप्रमाणे गोड
  • मगधी – प्राचीन काळी देशाचे नाव
  • महाला – कोणालाही न घाबरणारी मुलगी
  • मोहिनी – मनमोहक मुलगी
  • मोदिनी – उत्साही मुलगी
  • मोहना – अत्यंत सुंदर, मनमोहक
  • मंजिरी – तुळशीला आलेले लहान फूल, मदनाची पत्नी
  • मदनिका – उत्साही, एखाद्याला भुरळ पाडेल अशी, सुंदर
  • मधुमिका – योग्य मार्ग दर्शवणारी
  • मोहिशा – अत्यंत हुशार मुलगी
  • मनिषी – हुशार, बुद्धिमानी मुलगी
  • मानुषी – मनातील ओळखणारी, मानवी
  • मीनाक्षी – सुंदर डोळ्यांची स्त्री
  • मीता – मैत्रिण, दोस्ती, मैत्री
  • मेघन – मोती
  • मिहिका – थेंब
  • मेहेर – आशीर्वाद
  • मासूम – निष्पाप
  • मिशिता – अत्यंत गोड मुलगी, आनंदी
  • मिश्विनी – प्रसिद्ध
  • मिताली – मैत्री, मैत्रीण
  • मिहिरा – इंद्रधनुष्य
  • मनोती – मनात असणारी मुलगी
  • मंत्रणा – सल्ला
  • मल्लिका – राणी
  • मन्वी – अत्यंत दयाळू मन असणारी
  • मान्यता – एखादी गोष्ट मान्य करणे, समजून घेणे, तत्व
  • मैथिली – माता सीतेचे एक नाव
  • मैत्रेयी – भगवान विष्णूची पत्नी
  • मायरा – प्रेमळ
  • मृणाल – कमळ
  • मेघविनी – हुशार मुलगी
  • मतिषा – दैवी
  • मक्षी – मधमाशी
  • मालविका – वेल, लता
  • मलिहा – कणखर, सुंदर
  • मलिना – अत्यंत दाट
  • मनधा – सन्मान देणे
  • मनन्या – प्रशंसा करणे
  • मेखला – कंबरपट्टा
  • माएशा – गर्वाने चालणारी मुलगी
  • मोक्षिता – मुक्त, स्वतंत्र
  • मोनिषा – कृष्णाचे रूप
  • मौली – अत्यंत प्रेमळ
  • मिशा – आनंदी राहणारी मुलगी
  • मिठी – गोड, विश्वासयोग्य
  • मोक्षा – नाशापासून वाचणाविणारे
  • महाला – अत्यंत धैर्य असणारी, कोणालाही न घाबरणारी
  • महं – संपूर्ण चंद्र, संपूर्ण चंद्राचे रूप
  • महीन – पृथ्वी, धरा
  • मंदना – उत्साही
  • मनिष्टा – इच्छा, आकांक्षा
  • मन्नत – इच्छा, एखाद्या गोष्टीची अपेक्षा बाळगणे
  • मौर्वी – धनुष्यबाण, न वाकणारी मुलगी
  • मीता – मैत्रिण,दोस्ती

Also Read This
[300+] अ अक्षरावरून मराठी मुलींची नावे | A Varun Mulinchi Nave

M Varun Mulinchi Nave Marathi

  • मेहक – सुगंध, सुगंधी दरवळ
  • माहिया – आनंद, निखळ आनंद
  • महिका – पहिली, सर्वात पहिली
  • मधुरिमा – अत्यंत गोडवा असणारी
  • मदिना – सुंदरतेची मूर्ती
  • मदिराक्षी – अत्यंत सुंदर डोळे असणारी
  • मृदुला – अत्यंत मऊ, मुलायम
  • मृद्विका – अत्यंत मायाळू, मऊ, रागीट नसणारी
  • मृगनयनी – हरिणासारखे डोळे असणारी
  • मृणाल – कमळ
  • मल्ली – जास्वंदीचे फूल
  • मिष्टी – गोडवा, गोड
  • मायसा – गर्वाने चालणे
  • मायुखी – मोरपंखी
  • मझिदा – प्रशंसनीय
  • मगधी – पांढरे जास्वंद
  • महिषा – महिषासुराचा वध करणारी, देवीचे नाव
  • म्हाळसा – लक्ष्मीचे नाव, खंडेरायाची पत्नी
  • मालविका – वेल, लता
  • मलिहा – कणखर
  • मणिक्या – मणी, माणिक
  • मंधारी – सन्मान्य
  • मनोती – मनात असणारी मुलगी
  • मंत्रणा – सल्ला, मनातील विचार
  • मार्या – मर्यादा
  • मितिका – कमी बोलणारी, मितभाषी
  • मृदिनी – देवी पार्वतीचे एक नाव
  • मायिल – मोराप्रमाणे
  • मिहल – ढग
  • मिहिका – थेंब, थेंबातून तयार झालेली
  • मेहेर – आशीर्वाद, दुसऱ्यांवर उपकार करण्याची वृत्ती
  • मोक्षिता – मुक्त, स्वतंत्र
  • मोनिषा – कृष्णाचे रूप
  • मांगल्य – पवित्र
  • मनहिता – हृदय जिंकणारी
  • मायांशी – देवी लक्ष्मीचा अंश, लक्ष्मीचे एक नाव
  • मेधाणी – बुद्धी, हुशारी
  • मंजुलिका – गोडवा असणारी मुलगी
  • मनिष्का – हुशार, बुद्धीमान
  • मानिनी – स्वाभिमान जपणारी मुलगी
  • महुआ – विष काढून टाकणारे एक फूल
  • मैथिली – सीतेचे एक नाव, मिथिला राज्याची राजकुमारी
  • मैत्रेयी – विष्णूप्रिया, लक्ष्मीचे नाव, विष्णूची पत्नी
  • मेघन – मोती
  • मेघश्री – अत्यंत सुंदर ढग
  • मिहल – ढग
  • महाल्या – देवीसारखी, देवीप्रमाणे सौंदर्य असणारी
  • मधुरा – साखर, गोड
  • माही – स्वर्ग, अत्यंत सुंदर पृथ्वी
  • मतंगी – आई दुर्गेचे एक नाव
  • मौर्विका – कधीही न मोडणारी मुलगी
  • मंदिता – सुशोभित, सजवलेले
  • मांगल्य – शुद्ध, पवित्र
  • मंदना – उत्साही
  • मनिष्टा – इच्छा, आकांक्षा
  • मन्नत – इच्छा
  • मुक्ता – स्वतंत्र असणे
  • मुक्ती – मोक्ष मिळणे
  • मीत – मैत्री
  • मौलिशा – अत्यंत प्रतिभावान, बुद्धीशाली
  • मौरिमा – गडद रंगाची, सुंदर
  • मौसुमी – हंगामी
  • मानिनी – स्वाभिमान जपणारी
  • मतंगी – दुर्गा, दुर्गेचे एक नाव
  • मन्शी – सरस्वती देवीचे एक नाव
  • मार्गि – प्रवास करणारी मुलगी
  • मंजिरा – एक वाद्य
  • मंजिष्ठा – शेवटचे टोक गाठणारी
  • मदिना – सुंदरतेची मूर्ती अशी
  • मदिराक्षी – सुंदर डोळे असणारी मुलगी
  • माहिका – पृथ्वीचे नाव
  • मृद्विका – रागीट नसणारी मुलगी
  • मृगनयनी – हरिणासारखे डोळे असणारी मुलगी
  • मृणाली – कमळ
  • माएशा – गर्वाने चालणारी, गर्विष्ठ
  • मिहिरा – उष्णता वाढविणारी, इंद्रधनुष्य
  • मिनौती – प्रार्थना
  • मायांशी – देवी लक्ष्मीचे एक नाव
  • मायश्री – देवी लक्ष्मीचे रूप

Also Read This
[100+] य अक्षरावरून मुलींची नावे | Y Varun Mulinchi Nave

Mulinchi Nave M Varun 2024

  • मायेदा – स्वर्गातून मिळणारे फळ
  • मेघश्री – अत्यंत सुंदर असे ढग
  • मेखला – कंबरपट्टा, दागिना
  • मिशा – आयुष्यभरासाठी आनंदी राहणारी
  • मित्रिया – ज्ञान, बुद्धी
  • मितुशा – अत्यंत शानदार मुलगी
  • मंजिष्ठा – शेवटचे टोक गाठणारी
  • मरिची – ताऱ्याचे नाव
  • मसिरा – चांगल्या गोष्टी करणे
  • माऊली – विठोबाचा अंश
  • मिथुशा – अत्यंत हुशार असणारी मुलगी, बुद्धिमान
  • मोहिनी – भुरळ पाडणारी, अत्यंत मनमोहक, सुंदरतेची खाण, सुंदर
  • मोदिनी – उत्साही
  • मौलिशा – अत्यंत प्रतिभावान मुलगी
  • मनोरिता – इच्छा, आकांक्षा
  • मन्शी – सरस्वती देवीचे नाव, हुशार
  • मन्वीत – माणूस, मानवी
  • मधुरिमा – अत्यंत गोडवा असणारी मुलगी
  • मंजिरा – एक वाद्य
  • मिन्विता – अत्यंत सुंदर मुलगी
  • मौनी – नम्र, कमी बोलणारी, मितभाषी
  • मौलिका – मूळ, सर्व गोष्टींचे मूळ
  • मेहनाझ – चंद्राचा प्रकाश, मंद प्रकाश
  • मनस्विनी – दुर्गा देवीचे एक नाव
  • मृदिनी – देवी पार्वतीचे एक नाव, दयाळू
  • मायिल – मोराप्रमाणे, अत्यंत सुंदर
  • मेषा – उदंड आयुष्य
  • मुस्कान – हास्य
  • मायांशी – देवी लक्ष्मीचे एक नाव
  • मिठी – गोड, विश्वासयोग्य
  • मेधाणी – बुद्धी
  • मीनाक्षी – सुंदर डोळ्यांची मुलगी
  • माही – स्वर्ग
  • मैत्री – मित्रत्व, दोस्ती
  • मक्षी – मधमाशी
  • माना – प्रेम,आकर्षण
  • मृथिका – पृथ्वी, आई, जननी
  • मुद्रा – भाव, चेहऱ्यावर हावभाव
  • मायश्री – देवी लक्ष्मी, लक्ष्मीचे रूप
  • मायेदा – स्वर्गातून मिळणारे फळ, आशिर्वाद, सुख
  • मायसा – गर्वाने चालणे, गर्व असणे
  • महीन – पृथ्वी
  • माहेलिका – महिला
  • मृणाली – कमळ
  • मृण्मयी – पृथ्वीपैकी एक
  • महती – एकाद्या गोष्टीचे महत्त्व
  • महिता – नदी, प्रतिभाशाली
  • मेहनाझ – चंद्राचा प्रकाश, मंद प्रकाश
  • मन्विका – माणूस म्हणून अत्यंत चांगली
  • मल्लिका – राणी
  • मान्यता – मान्य करणे
  • मदलसा – काम न करावे लागणारी
  • मेघविनी – हुशार, अत्यंत बुद्धीवादी
  • मीत – एकत्रित, मैत्री
  • मधुश्री – मधाप्रमाणे गोड मुलगी
  • मधुस्मिता – गोड हास्य असणारी मुलगी
  • मित्रिया – ज्ञान, बुद्धी
  • मितुशा – अत्यंत शानदार महिला
  • मगधी – प्राचीन काळी देशाचे नाव
  • मुग्धा – मंत्रमुग्ध होणे
  • मालवी – राजकुमारी
  • माहेलिका – महिला, स्त्री
  • माहिरा – अत्यंत कौशल्यवान महिला, तज्ज्ञ, प्रतिभावान
  • मित्शु – प्रकाश
  • मणिक्या – मणी, माणिक
  • मधुलिका – मधाप्रमाणे गोड, मध
  • मनस्विनी – दुर्गा देवीचे एक नाव, स्वाभिमान, हुशार, संवेदनशील
  • मायांशी – देवी लक्ष्मीचे नाव
  • मायुखी – मोरपंखी, लांडोर
  • मझिदा – प्रशंसनीय
  • मनोज्ञा – अत्यंत सुंदर, मनातील इच्छा, राजकुमारी
  • मरिची – ताऱ्याचे नाव

Also Read This
[200+] ग अक्षरावरून मुलींची नावे | G Varun Mulinchi Nave

M Varun Mulinchi Nave Don Akshari

  • मार्या – मर्यादा
  • मणी – एखादा खडा मोती
  • मार्गि – प्रवास करणारी, प्रवास आवडणारी
  • मोक्षा – नाशापासून वाचणाविणारे, पापमोचन
  • मान्या – सन्मान्य, सन्मानार्थी
  • मौली – अत्यंत प्रेमळ मुलगी
  • मौनी – कमी बोलणारी मुलगी
  • मुद्रा – भाव, चेहऱ्यावरील हावभाव
  • मुग्धा – मंत्रमुग्ध, देवाच्या भक्तीत लीन
  • मुक्ता – मोती, स्वतंत्र
  • मुक्ती – मोक्ष, आयुष्यातून सुटका मिळणे
  • मणी – एखादा खडा
  • मैत्री – मित्रत्व, दोस्ती, मित्रभाव
  • माना – प्रेम, आकर्षण
  • मौर्वी – धनुष्यबाण, न वाकणारी
  • मीता – मैत्रिण, दोस्ती, मैत्री
  • मन्वी – अत्यंत दयाळू मन असणारी
  • मक्षी – मधमाशी
  • मौली – अत्यंत प्रेमळ
  • मिशा – आनंदी राहणारी मुलगी
  • मिठी – गोड, विश्वासयोग्य
  • मोक्षा – नाशापासून वाचणाविणारे
  • महं – संपूर्ण चंद्र, संपूर्ण चंद्राचे रूप
  • मौर्वी – धनुष्यबाण, न वाकणारी मुलगी
  • मीता – मैत्रिण,दोस्ती
  • मल्ली – जास्वंदीचे फूल
  • मिष्टी – गोडवा, गोड
  • मार्या – मर्यादा
  • माही – स्वर्ग, अत्यंत सुंदर पृथ्वी
  • मुक्ता – स्वतंत्र असणे
  • मुक्ती – मोक्ष मिळणे
  • मीत – मैत्री
  • मन्शी – सरस्वती देवीचे एक नाव
  • मार्गि – प्रवास करणारी मुलगी
  • मिशा – आयुष्यभरासाठी आनंदी राहणारी
  • मन्शी – सरस्वती देवीचे नाव, हुशार
  • मौनी – नम्र, कमी बोलणारी, मितभाषी
  • मेषा – उदंड आयुष्य
  • मिठी – गोड, विश्वासयोग्य
  • माही – स्वर्ग
  • मैत्री – मित्रत्व, दोस्ती
  • मक्षी – मधमाशी
  • माना – प्रेम,आकर्षण
  • मुद्रा – भाव, चेहऱ्यावर हावभाव
  • मीत – एकत्रित, मैत्री
  • मुग्धा – मंत्रमुग्ध होणे
  • मित्शु – प्रकाश

समारोप

तर मित्रांनो, म या आद्याक्षरावरून मुलींची अतिशय सुंदर आणि गोंडस नावांची यादी (M Varun Mulinchi Nave) देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे कि या यादीतून तुम्हाला तुमच्या मुलीसाठी साजेसे असे सुंदर नाव शोधण्यास मदत होईल. यातून तुम्ही सुंदर नाव नक्कीच शोधू शकता.

हि नावांची यादी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. याच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील जी तुम्हाला माहिती आहेत तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही ते वेळोवेळी नक्की अद्ययावत (Update) करू.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply